Dictionaries | References

जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत

   
Script: Devanagari

जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत

   ज्‍यास खाता येते, पचवतां येते त्‍यास खावयास मिळत नाही व ज्‍यास भरपूर खावयास आहे त्‍यास खातां येत नाही व पचवितां येत नाही, अशी विपरीत परिस्‍थिति पुष्‍कळ ठिकाणी आढळून येते. चणे पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP