Dictionaries | References

लांवेचे चणे लांवेंन खांवचे

   
Script: Devanagari

लांवेचे चणे लांवेंन खांवचे

   ( गो.) हडळीला ठेवलेले चणे, हडळीनेंच खायचे. इतरांना ती गोष्ट शक्य होणार नाहीं. एखादें काम एखाद्या ठराविक युक्तिबुद्धीच्या माणसांकडूनच होण्यासारखें असलें व इतरांना तें जमण्यासारखें नसलें कीं म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP