Dictionaries | References

जगास पुष्‍कळ डोळे आहेत

   
Script: Devanagari

जगास पुष्‍कळ डोळे आहेत

   मनुष्‍यास आपणाकडे कोणी पाहात नाही असे वाटते. परंतु जगात अनेक लोक आहेत व ते अनेकप्रकारचे असल्‍यामुळे त्‍यांच्या कृत्‍याकडे कोणाचे ना कोणाचे तरी लक्ष्य गेल्‍यावांचून राहात नाही व त्‍यामुळे त्‍याने गुप्तपणे म्‍हणून समजून केलेल्‍या गोष्‍टीहि उघडकीस आल्‍याचे त्‍याच्या प्रत्‍ययास येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP