Dictionaries | References

दांत

   
Script: Devanagari

दांत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : दाँत, दाँत

दांत     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खाण खावपा खातीर आनी चाबडावपा खातीर घट, हाडाळ, धव्या कट्ट्याचें आवरण आशिल्लो तोंडांतलो कुडको   Ex. अपघातांत म्हज्या इश्टाचे पांच दांत गेले
HOLO COMPONENT OBJECT:
तोंड
HOLO MEMBER COLLECTION:
बत्तिशी दांतां कवळी
HYPONYMY:
दाड सुळो विखारी दात दुदादांत चोरदांत राजदंत
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmদাঁত
benদাঁত
gujદાંત
hinदाँत
kanಹಲ್ಲು
kasدَنٛد
malപല്ലു്
marदात
mniꯌꯥ
nepदाँत
oriଦାନ୍ତ
panਦੰਦ
sanदन्तः
tamபல்
telదంతం
urdدانت , دندان
noun  वस्तूक आसतात ते दांतरे   Ex. हे फणयेचे कितलेशे दांत मोडल्यात
HYPONYMY:
टांकी
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दांतरे
Wordnet:
gujદાંતા
hinदाँत
kasبٔرۍ
malപല്ല്
marदांता
panਦੰਦ
sanदन्तः
tamபற்கள்
telపళ్ళు
urdدانت , دندان , دندانہ , دانتا

दांत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To roll in wealth. हंसतां or हंसतां हंसतां दांत पाडणें To knock down, or to confute, pose, or nonplus, smiling all the time.
dānta p S Subdued, subjected, tamed, reduced to submission. Ex. शांत दांत तपस्वी पूर्ण ॥ शुची धर्मिष्ठ हरिभजनीं मन ॥.

दांत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A tooth. A tooth of a comb, saw, &c. Fig. Spite, grudge, malice.
त्याचा मजवर दांत आहे. आपलेच दांत आपलेच ओंठ   Used when two parties equally dear or near to us quarrel. It means also we have only ourselves to accuse for the consequences of our own evil doing.
खायाचे दांत वेगळे, दाखवायाचे वेगळे   Expresses hypocrisy or hollow-heartedness.
दांत आहेत चणे नाहींत, चणे आहेत तर दांत नाहीत   Fortune seldom comes with both hands full.
दांत ओंठ खाणें-चावणें   Gnash the teeth; bite the lips.
दांत काढणें-दाखविणें   Grin.
दांत कोरुन पोट भरणें   Be very stingy and niggard ly.
दांत खाणें-चावणें   Grind the teeth;
दांत झिजणें   To wear away the teeth (as by importunate supplication, by unceasing and fruitless instruction, reproof &c.)
दांत धरणें-ठेवणें-राखणें-बाळगणें   To cherish grudge or malice.
दांत पडणें   Be crest-fallen, to feel a sense of defeat or disgrace.
दांत पडणें,   Get the better of, outwit, nonplus, overcome; silence.
दांत वांसून पडणें   Be laid on one's back from sickness. Sit listlessly after vain exertion.
दांत विचकणें   Beg humbly and whiningly. Grin.
दांतांच्या कण्या करणें   To labour hard (in teaching).
दांतांवर मांस नसणें   To be poverty-stricken and powerless; also to be impotent to harm or con tend with.
दांतांस दांत लावून बसणें-निजणें असणें   To sit, lie or be hungering.
दांतीं तृण, तण धरणें   To humble one's self, to acknowledge defeat or subjection, to profess submission.
  Subdued, subjected, reduced to submission.

दांत     

 पु. १ चावण्याच्या , फाडण्याच्या उपयोगी तोंडांतील दृश्य अस्थिविशेषांपैकी प्रत्येक ; दंत . २ ( ल . ) ( फणी , करवत , दंताळे इ० कांचा ) दांता ; फाळ ; नांगराचे टोंक ; डंगाचे टोंक . ३ हस्तिदंत . सहदेव नकुळ घेउनि दांती सिंहासनी पृथा बसली । - मोशांति ५ . ४३ . ४ द्वेषबुद्धि ; मत्सर ; दावा ; डाव ; दंश . त्याचा दांत आहे . तो दांत राखितो . [ सं . दंत ; पहा . हिं . दांत ; सिं . डंदु ] ( वाप्र . ) - उठणे - दांतांनी धरलेल्या पदार्थावर दांताच्या खोलगट खुणा उमटणे .
वि.  १ दमन केलेला ; जिंकलेला . २ ज्याने इंद्रियांवर ताबा मिळविला आहे असा ; संयमी . बहु शांत दांत विषयविरत तापसी महा । - शापसंभ्रम अंक १ . शांतदांत तपस्वी पूर्ण । शुची दर्मिष्ट हरिभजनी मन । [ सं . ]
०ओठ   - चावणे - रागाने दांतांवर दांत घासणे ; दांतांनी ओठ चावणे ; अतिशय चिडणे ; रागावणे .
खाणे   - चावणे - रागाने दांतांवर दांत घासणे ; दांतांनी ओठ चावणे ; अतिशय चिडणे ; रागावणे .
०काढणे   दाखविणे दांत विचकून , फिदिफिदी हंसणे .
०किची   - ( ना . ) ( राग इ० कानी ) कचाकच , कडकड दांत चावणे .
खाणे   - ( ना . ) ( राग इ० कानी ) कचाकच , कडकड दांत चावणे .
०किरकिटीस   - विपन्नावस्था , अन्नान्नदशा प्राप्त होणे ; अति निकृष्ट परिस्थितीने ग्रस्त होणे .
येणे   - विपन्नावस्था , अन्नान्नदशा प्राप्त होणे ; अति निकृष्ट परिस्थितीने ग्रस्त होणे .
०खाऊन   ओठ खाऊन मोठ्या रागाने व अवसानाने . नरवर गरधरखतर शर करकर दांत खाउनी सोडी । - मोशल्य २ . ८४ .
०खाऊन   चावून अवलक्षण करणे ( प्रतिकार करण्याचे सामर्थ्य नसता ) रागाचा दुबळा आविर्भाव आणून , शिव्याशाप देऊन स्वतःचे हंसे करुन घेणे .
०खाणे   चावणे ( रागाने चडफडून , झोपेंत ) दांतांवर दांत घासणे . कोपे खातात दांत बा हेर । - मोस्त्री ४ . २६ .
०खीळ   खिळी बसणे १ ( सन्निपातादि दोषांमुळे ) वरील दांत व खालचे दांत एकमेकांस घट्ट चिकटून बसणे . रामनाम घेत्गा तुझी बैसे दांतखीळ । - एकनाथ २ ( ल . ) निरुत्तर होणे ; एखाद्या पुढे बोलतां न येणे .
०खोचरणे   दांताच्या फटीत , खळग्यांत काडी , कोरणी घालून अडकलेले अन्नाचे कण इ० काधणे .
०झिजणे   ( ल . ) निष्फळ उपदेश केल्याने , केलेल्या विनवण्या व्यर्थ गेल्याने , शिकविलेला विषय मूर्ख विद्यार्थ्यास न समजल्याने तोंडाला फुकट शीण , श्रम होणे .
०धरणे   असणे ठेवणे राखणे बाळागणे ( एखाद्याशी ) द्वेष , अदावत , मत्सर करणे ; ( एखाद्यावर ) डाव धरणे ; पूर्वीचे शल्य मनांत ठेवून ( एखाद्याच्या ) नाशासाठी टपून बसणे .
०निसकीस   - त्वेष , स्फुरण , आवेश इ० कानी युक्त होणे ; जिवावर उदार होणे . मल्हारराव यांचे इरेने दातनिसकीस येऊन मोठेमोठे खेतांत येऊन जीवाअधिक केली . भाब ११ . [ दांत + सं . निकष = घासणे ]
येणे   - त्वेष , स्फुरण , आवेश इ० कानी युक्त होणे ; जिवावर उदार होणे . मल्हारराव यांचे इरेने दातनिसकीस येऊन मोठेमोठे खेतांत येऊन जीवाअधिक केली . भाब ११ . [ दांत + सं . निकष = घासणे ]
०पडणे   ( एखाद्याची ) फटफजिती , नाचक्की होणे ; पराजित फजित होणे .
०पाजविणे   एखादी वस्तु ( विशेषतः खाण्याची वस्तु ) मिळण्याजोगी नसतां तिच्याबद्दल उत्कंठिट , आतुर होणे .
०पाडणे   ( एखाद्याची ) फजिती करणे ; ( एखाद्यास ) वादांत पराजित करणे ; टोमणा मारणे ; निरुत्तर करणे . इतका खोटे बोलणारा तूं असशील असे मला वाटले नव्हते . नाहीतर दोन चार साक्षी ठेवून तुझे चांगले दात पाडले असते . - त्राटिका अंक ४ , प्र . ३ .
०पाडून   देणे - ( अशिष्ट ) ( एखाद्याची ) कंबख्ती काढणे ; पारिपत्य करणे ; उट्टे फेडणे ( विशेषतः धमकावणी देतांना उपयोग ).
हातावर   देणे - ( अशिष्ट ) ( एखाद्याची ) कंबख्ती काढणे ; पारिपत्य करणे ; उट्टे फेडणे ( विशेषतः धमकावणी देतांना उपयोग ).
०लागप   ( गो ) पैसे पदरी असणे ; गबर असणे ; खाउन पिऊन सुखी असणे .
०वठणे   लागणे ( उच्चारलेला शाप एखाद्यावर ) फलदूप होणे . त्याच्यावर त्या चेटकीचा दांत वठला = त्याला चेटकीच्या शापाचे वाईट फळ मिळाले , त्याला शाप भोंवला .
०वासणे   ( ल . ) हाती घेतलेले कार्य शेवटास नेववत नाही म्हणून निराश होऊन स्वस्थ बसणे .
०वासून   - आजाराने अशक्त होऊन अंथरुणास खिळणे . २ मेहनत फुकट गेल्याने हिरमुसले होऊन बसणे . दांत वांसणे पहा . वासुनि दांत मुखांत दहांत पडे मति गाढ तमी पचली । - वामन - सीतास्वयंवर ११ .
पडणे   - आजाराने अशक्त होऊन अंथरुणास खिळणे . २ मेहनत फुकट गेल्याने हिरमुसले होऊन बसणे . दांत वांसणे पहा . वासुनि दांत मुखांत दहांत पडे मति गाढ तमी पचली । - वामन - सीतास्वयंवर ११ .
०विचकणे   १ उपहास अक्रुन हंसणे . जो ऐसा प्रभु त्या जना न विचकूं दे दांत , बाहे रहा । वैकुठीच सदा .... - मोरोपंत . प्रेमदांत पावुनियां श्रम दांत क्षुद्र विचकिती की जे । - भक्तमयूरकेका ६५ . २ याचना करणे ; कांही जिन्नस मिळविण्याकरिता एखाद्यास विनविणे .
०होंठ   - चावणे - दांत ओंठ खाणे पहा . दातांओठांवर जेवणे - चोखंदळपणाने जेवणे . दातांखाली घालणे - धरणे - ( एखाद्यावर ) करडा , सक्त अंमल चालविणे ; कडकपणाने वागविणे ; अतिशय छळणे ; गांजणे . दांतांची मिरवणूक काढणे - ( कर . ) ( एखाद्याने ) स्वतःचे हंसे करुन घेणे . दांताचे विष - न . मत्सराने , जळफळाटाने काढलेले विषारी उद्गार ; शाप ; अभिशाप ; शिव्याशाप . दांताचे विष बाधणे - १ ( एखाद्याचे ) शापोद्गार फलद्रूप होणे ; दांत वठणे लागणे पहा . २ दुसर्‍यास बाधेल असा शाप देण्यास समर्थ असणे . दातांच्या कण्या करणे - १ विनवण्या , याचना करुन व्यर्थ उपदेश करुन , शिकविण्याचा निरर्थक खटाटोप करुन दांत झिजविणे ; तोंड शिणविणे . २ अनेकवार सांगणे , विनविणे . एक कांबळा पासोडी द्या म्हणून दांतांच्या कण्या केल्या . - नामना ५४ . दांतांच्या - कण्या घुगर्‍या होणे - व्यर्थ याचना करुन , उपदेश करुन , शिकविण्याचा निरर्थक करुन तोंड शिणणे ; फार व निरर्थक बोलावे लागणे . हांका मारतां मारतां माझ्या दांतांच्या कण्या झाल्या . - पकोघे . दांतावर मारावयाला पैसा नसणे - अगदी अकिंचन , निर्धन असणे , होणे , बनणे ; जवळ एकहि पैसा नसणे दांतावर मांस नसणे - दारिद्र्याने ग्रस्त होणे . २ ( दुसर्‍याशी ) भांडण्याचे , ( दुसर्‍यास ) इजा करण्याचे सामर्थ्य अंगी नसणे . उगीच भरीस भरल्याप्रमाणे लग्नांत खर्च केला . आपल्या तर दांतांवर मांस नाही . कुटुंब एवढे थोरले ... असे शंकर मामंजींचे रडगाणे चालू होते . पकोघे . दातांस दांत लावून असणे - निजणे - बसणे - रहाणे - तोंड मिटून , कांही न खाता , उपाशी असणे , निजणे , बसणे इ० . दांती घेणे , दांतावर येणे - ( एखाद्या ) कार्यात अपयश येणे ; ( व्यापार इ० कांत ) नुकसान , तोटा येणे . दांती तृण - तण - कड्याळ धरणे - मान तुकविणे ; नम्रपणा स्वीकारणे ; शरण येणे ; पराजय कबूल करणे . दांती बळ धरणे - अतोनात मेहेनत , धडपड , नेट करणे ; प्रयासाने , नेटाने काम करणे . दांती येणे - १ ( एखाद्यावर ) रागाने दांतओठ खाणे ; दांत ओठ खाऊन भांडण्यास प्रवृत्त होणे . येकीस येकी ढकलून देती । येताति येकीवरि एक दांती । - सारुह ७ . ६० . २ फार अडचणीत , पेचांत , येणे , सांपडणे . ( एखाद्याचे ) दांत त्याच्याच घशांत घालणे - ( एखाद्याची ) लबाडी बाहेर काढून त्याच्या पदरांत माप घालून त्याची फजिती करणे ; ( एखाद्याची ) लबाडी त्याच्यावर उलटविणे . सोन्याचे दांत किसणे - ( ल . ) पैशाच्या राशींत लोळणे . हसतां हसतां दांत पाडणे - हंसून , गोड गोड बोलून फजिती करणे , टोमणा मारणे , निरुत्तर करणे , कुंठित करणे . दांत कोरुन कोठे पोट भरत नसते - भलत्याच कामी चिक्कूपणा करुन चालत नाही . मोठ्या कार्यास क्षुद्र साधन पुरत नसते ; क्षुल्लक बाबीत काटकसर करुन मोठा खर्च भागत नसतो . आपलेच दांत आपलेच ओंठ - १ शिक्षा करणारा आपणच आणि ज्याला शिक्षा करावयाची तोहि आपल्यातलांच अशी स्थिति असते तेव्हा भांडणारे दोन्ही पक्ष निवाडा , शिक्षा करणाराला सारखे जवळचे स्वकीय असल्यामुळे दोहोंपैकी कोणाचेहि बरेबाईट करता येत नाही अशा वेळी योजतात . २ स्वतःच्याच दुष्कर्माचे फळ भोगतांना स्वतःलाच दोष द्यावा लागतो . खावयाचे दांत वेगळे , दाखवावयाचे दांत वेगळे - हत्तीला देखाव्याचे बाहेर आलेले मोठे सुळे आणि चावण्याकरितां तोंडांत निराळे असलेले असे दोन प्रकारचे दांत असतात त्यावरुन वर दाखवावयाचे एक आणि मनांत भलते असावयाचे अशा रीतीचे ढोंग . म्ह ० दांत आहेत तर चणे नाहीत . आणि चणे आहेत त्र दांत नाहीत = पूर्ण सुदैव कधीहि लाभत नाही , त्यांत काही तरी कमीपणा असतोच . एक गोष्ट अनुकूल आहे , पण तिचा उपयोग होण्यास जी दुसरी गोष्ट आवश्यक असते ती अनुकूल नसते अशा वेळी योजतात . सामाशब्द -
खाणे   - चावणे - दांत ओंठ खाणे पहा . दातांओठांवर जेवणे - चोखंदळपणाने जेवणे . दातांखाली घालणे - धरणे - ( एखाद्यावर ) करडा , सक्त अंमल चालविणे ; कडकपणाने वागविणे ; अतिशय छळणे ; गांजणे . दांतांची मिरवणूक काढणे - ( कर . ) ( एखाद्याने ) स्वतःचे हंसे करुन घेणे . दांताचे विष - न . मत्सराने , जळफळाटाने काढलेले विषारी उद्गार ; शाप ; अभिशाप ; शिव्याशाप . दांताचे विष बाधणे - १ ( एखाद्याचे ) शापोद्गार फलद्रूप होणे ; दांत वठणे लागणे पहा . २ दुसर्‍यास बाधेल असा शाप देण्यास समर्थ असणे . दातांच्या कण्या करणे - १ विनवण्या , याचना करुन व्यर्थ उपदेश करुन , शिकविण्याचा निरर्थक खटाटोप करुन दांत झिजविणे ; तोंड शिणविणे . २ अनेकवार सांगणे , विनविणे . एक कांबळा पासोडी द्या म्हणून दांतांच्या कण्या केल्या . - नामना ५४ . दांतांच्या - कण्या घुगर्‍या होणे - व्यर्थ याचना करुन , उपदेश करुन , शिकविण्याचा निरर्थक करुन तोंड शिणणे ; फार व निरर्थक बोलावे लागणे . हांका मारतां मारतां माझ्या दांतांच्या कण्या झाल्या . - पकोघे . दांतावर मारावयाला पैसा नसणे - अगदी अकिंचन , निर्धन असणे , होणे , बनणे ; जवळ एकहि पैसा नसणे दांतावर मांस नसणे - दारिद्र्याने ग्रस्त होणे . २ ( दुसर्‍याशी ) भांडण्याचे , ( दुसर्‍यास ) इजा करण्याचे सामर्थ्य अंगी नसणे . उगीच भरीस भरल्याप्रमाणे लग्नांत खर्च केला . आपल्या तर दांतांवर मांस नाही . कुटुंब एवढे थोरले ... असे शंकर मामंजींचे रडगाणे चालू होते . पकोघे . दातांस दांत लावून असणे - निजणे - बसणे - रहाणे - तोंड मिटून , कांही न खाता , उपाशी असणे , निजणे , बसणे इ० . दांती घेणे , दांतावर येणे - ( एखाद्या ) कार्यात अपयश येणे ; ( व्यापार इ० कांत ) नुकसान , तोटा येणे . दांती तृण - तण - कड्याळ धरणे - मान तुकविणे ; नम्रपणा स्वीकारणे ; शरण येणे ; पराजय कबूल करणे . दांती बळ धरणे - अतोनात मेहेनत , धडपड , नेट करणे ; प्रयासाने , नेटाने काम करणे . दांती येणे - १ ( एखाद्यावर ) रागाने दांतओठ खाणे ; दांत ओठ खाऊन भांडण्यास प्रवृत्त होणे . येकीस येकी ढकलून देती । येताति येकीवरि एक दांती । - सारुह ७ . ६० . २ फार अडचणीत , पेचांत , येणे , सांपडणे . ( एखाद्याचे ) दांत त्याच्याच घशांत घालणे - ( एखाद्याची ) लबाडी बाहेर काढून त्याच्या पदरांत माप घालून त्याची फजिती करणे ; ( एखाद्याची ) लबाडी त्याच्यावर उलटविणे . सोन्याचे दांत किसणे - ( ल . ) पैशाच्या राशींत लोळणे . हसतां हसतां दांत पाडणे - हंसून , गोड गोड बोलून फजिती करणे , टोमणा मारणे , निरुत्तर करणे , कुंठित करणे . दांत कोरुन कोठे पोट भरत नसते - भलत्याच कामी चिक्कूपणा करुन चालत नाही . मोठ्या कार्यास क्षुद्र साधन पुरत नसते ; क्षुल्लक बाबीत काटकसर करुन मोठा खर्च भागत नसतो . आपलेच दांत आपलेच ओंठ - १ शिक्षा करणारा आपणच आणि ज्याला शिक्षा करावयाची तोहि आपल्यातलांच अशी स्थिति असते तेव्हा भांडणारे दोन्ही पक्ष निवाडा , शिक्षा करणाराला सारखे जवळचे स्वकीय असल्यामुळे दोहोंपैकी कोणाचेहि बरेबाईट करता येत नाही अशा वेळी योजतात . २ स्वतःच्याच दुष्कर्माचे फळ भोगतांना स्वतःलाच दोष द्यावा लागतो . खावयाचे दांत वेगळे , दाखवावयाचे दांत वेगळे - हत्तीला देखाव्याचे बाहेर आलेले मोठे सुळे आणि चावण्याकरितां तोंडांत निराळे असलेले असे दोन प्रकारचे दांत असतात त्यावरुन वर दाखवावयाचे एक आणि मनांत भलते असावयाचे अशा रीतीचे ढोंग . म्ह ० दांत आहेत तर चणे नाहीत . आणि चणे आहेत त्र दांत नाहीत = पूर्ण सुदैव कधीहि लाभत नाही , त्यांत काही तरी कमीपणा असतोच . एक गोष्ट अनुकूल आहे , पण तिचा उपयोग होण्यास जी दुसरी गोष्ट आवश्यक असते ती अनुकूल नसते अशा वेळी योजतात . सामाशब्द -
०इळा  पु. दांतरा , दांते पाडलेला कोयता .
०कडी  स्त्री. ( राजा . ) दांतखिळी . ( क्रि० बसणे ).
०कस  स्त्री. ( तोंडातून निघालेले ) शब्द ; उद्गार ; भाषण ; विशेषतः अशुभसूचक शब्द , भाकित इ० बत्तिशी पहा . ( क्रि० बाधणे ; लागणे ). [ दांत + कस ]
०कसई   कसाई - पु . नेहमी अशुभ भविष्ये सांगणारा व ज्याची तसली अशुभ भविष्ये खरी ठरतात असे मानले जाते असा मनुष्य . [ दांत + कसाई = खाटिक ] - कसळ - ळी - कसाळ - ळी किसळ - ळी - स्त्री . १ एक सारखे , नेहमी दांत खाणे , शिव्याशाप देणे , ताशेरा झाडणे इ० युक्त दुर्भाषण . २ अभद्रसूचक , अशुभ भाषण , अमंगल भाषण , बत्तिशी . ( क्रि० बांधणे ). - वि . १ नेहमी दांत खाणारा ; शिव्याशाप देणारा ; ताशेरा झाडणारा . २ नेहमी अनिष्ट , अभद्र , अशुभ भविष्य सांगणारा . बत्तिशी वठविणारा - रे ( व्यक्ति , भाषण ) दांतकसाळीस येणे - दांत खाऊन असणे , येणे . दांत कसाळीस येऊन .... इंग्रज ... आला . - रा १० . ८१ . [ दात + कसाला = आयास , श्रम , छळ ]
०किरकंड्या   स्त्रीअव . ( व . ) दांत खाणे ; शिव्याशाप देणे ; दांत किरकीट अर्थ १ पहा . दांतकिरकंड्या खाल्ल्या माझ्यावर
०किरकीट   किरकिटी स्त्री . १ दांत खाणे ; शिव्याशाप देणे . ( क्रि० देणे ). २ ( ल . ) हट्टाने , घुमेपणाने मौन धरुन स्वस्थ बसणे . ( क्रि० देणे . ) ३ ( बायकी भाषा . ) आर्जव , विनवण्या , गयावया करुन उसने मागणे ; दांतांच्या कण्या करणे ( तिन्ही अर्थी अनेकवचनी प्रयोग ).
०केणे  न. ( एखाद्याचे ) नेहमीचे , नित्याच्या जेवणाचे अन्न , भक्ष . [ दांत + केणे = धान्य , भाजीपाला इ० धातूची अणकुचीदार , लहान व बारीक सळई .
०खिळी   खीळ स्त्री . १ सन्निपातामुळे वरचे व खालचे दांत परस्परांत घट्ट बसून तोंड उघडता न येणे . ( क्रि० बसणे ; मिटणे ; लागणे ; उघडणे ). २ न . बोलणे ; मौनव्रत . [ दांत + खीळ = खिळा ]
०घशी   क्रिवि . तोडघशी . या रांडा घरघाल्या सख्या तूं पडशी दांतघशी । - सला १० . [ दांत + घसणे ]
०चिना  पु. दांत घट्ट करण्याचे औषध ; दंतमंजन ; ( विरु . ) दारशिणा ; ( व . ) दाच्छना पहा . [ सं . दंत + शाण ]
०पडका   गा पड्या वि . १ ज्यांचे दांत पडले आहेत असा . २ दांत पडल्यामुळे विरुप दिसणारा . [ दांत + पडणे ]
०वडा  पु. ( गो . ) लहान मुलास दांत आल्यानंतर , त्याच्यावरुन ओंवाळून मुलांकडून लुटावयाच्या वड्यांपैकी प्रत्येक .
०वडे   - ( गो . ) मुलांस दांत आल्यानंतर लहान लहान वडे त्याच्यावरुन ओंवाळून ते मुलांकडून लुटविणे .
काढप   - ( गो . ) मुलांस दांत आल्यानंतर लहान लहान वडे त्याच्यावरुन ओंवाळून ते मुलांकडून लुटविणे .
०वण  न. १ एक टोंक चावून शेवटास गोंडेदार केलेली , दात घासण्याची बाभळ , निंब इ० झाडाची लहान काडी . २ दंतमंजन ; दांत घासण्यासाठी केलेली पूड . ( व . ) दातवन . ३ दांतचिना ; दांतांस लावून ते काळे करण्याचे औषध . [ सं . दंतवर्ण ; प्रा . दंतवण ; गुज . दांतवण ]
०वाके  न. शेतीच्या कांही आउतांचे , अवजारांचे दांते आंत वांकविण्याचे एक हत्यार . [ दांत + वांकणे ]

Related Words

दांत   दांत नाशिल्लो   दांत खोचरणें   दांत विचकणें   चौकीचें दांत   दांत खाऊन   दांत पाडणें   टाळूचा दांत   खावयाचे दांत वेगळे, दाखवावयाचे दांत वेगळे   दांत आसतांना चणे खांवचें   दांत वासून पडणें   दांत ओठ खाऊन   दांत ओठ खाणें, चावणें   दांत काढणें, दाखविणें   दांत वठणें, लागणें   हत्तीच्या दांतासारखे दांत असणें   करकर दांत चावणें   दांत चावून अवलक्षण   दांत दाखवून अवलक्षण   मांजरि दांत पिलांक लागनात   हंसतील त्याचे दांत दिसतील   दांत घशांत उतरणें   दांत निसकीस येणें   चांबचें दांत एक, हासचे आनेक   चावा केला फार, दांत हिरवेगार   खानेके दांत और, देखनेके और   दिले गाय दांत कां नाहीं   धर्माची गाय, दांत ना दाढा   हत्तीचे दांत, नाहीं मागें जात   दांत ना दाढा, चबिना गाढा   कृत्रिम दंतावली   ಕೃತಕ ಹಲ್ಲು   (एखाद्याचे) दांत त्याच्याच घशांत घालणें   गरीब गाई, दांत कांगे नाहीं   दांत फुटो वा बदाम फुटो   हत्तीचे दांत खायाचे वेगळे व दाखवावयाचे वेगळे   अंहमकसे पडी बात, काडो जुता तोडो दांत   आपने बछड्येके दांत कोसोसे मालूम होते है   दान मेळळले गायिचे दांत चोवप आस्स वे?   दांत नाहीं मुखांत, विडे घाली खिशांत   चावत नाहीं कांहीं, दांत दाखवून फळ नाहीं   प्रसंग पडला कीं लोण्यालाहि दांत फुटतात   मांजरीचे दांत तिच्या पिलांस खात नाहींत   मांजरीचे उंदरास धरण्याचे दांत वेगळे व तिचे पिल्लास धरण्याचे दांत वेगळे   जब दांत न थे तब दूध दियो, जब दांत दिये तब अन्न न दे (अब दांत दिये का अन्न न दे हैं)   धर्माचे गायी आणि दांत (दूध) कां गे नाहीं   दांत पाडल्यावर नागीण नाहीं, डोळे फोडल्यावर वाघीण नाहीं   कुत्र्याचें दांत   कुत्र्याचे दांत   कृत्रीम दांत   दांत उठणें   दांत किटणें   दांत झिजणें   दांत धरणें   दांत लागप   दांत वामणें   दुधाचे दांत   चौकीचे दांत   नकली दांत   पुढचे दांत   पोटांत दांत   हतया दांत   हाथी-दांत   दन्तः   कवळी   दाँत   दांता   دَنٛد   بٔرۍ   பல்   பற்கள்   దంతం   పళ్ళు   દાંત   દાંતા   പല്ല്   പല്ലു്   घरच्या चिंचेने दांत अंबणें   वरिष्टाला हात, कनिष्टाला दांत   ज्‍याचे दांत, त्‍याचे घशांत   दांत आपले, ओठ आपले   दांत ओठ खाणें   दांत किरकिटीस येणें   दांत चिकित्सा शास्त्र   दांत पाडून हातावर देणें   दांतांस दांत लावून असणें   दांतास दांत लावणें   लोण्यांत दांत फुटणें   लोण्यांत दांत येणें   लोण्यास दांत फुटणें   सोन्यानें दांत किसणें   सोन्याने दांत किसणें   हंसतल्या गेले दांत भाअरि   हंसत हंसत दांत पाडणें   हंसतां हंसतां दांत पाडणें   हसतां हसतां दांत पाडणें   ଦାନ୍ତ   ಹಲ್ಲು   आपलेच दांत, आणि आपलेच ओंठ   आपलेच दांत, आप लेच ओठ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP