Dictionaries | References

दांत पाडणें

   
Script: Devanagari

दांत पाडणें

   शिक्षा करणें
   पारिपत्य करणें ‘ हंसलास तर दांत पाडीन.’
   विक्षिप्त २.११७.
   तोंडघशीं पाडणें.
   ( एखाद्याची ) फजिती करणें.
   ( एखाद्यास ) वादांत पराजित करणें
   टोमणा मारणें
   निरुत्तर करणे. ‘ इतका खोटें बोलणारा तूं असशील असें मला वाटलें नव्हतें. नाहीतर दोन चार साक्षी ठेवून तुझे चांगले दांत पाडले असते.’
   त्राटिका अंक
   प्र. ३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP