Dictionaries | References

दांत घशांत उतरणें

   
Script: Devanagari

दांत घशांत उतरणें

   पदरांत माप पडणें
   लबाडी, बोल इ. उलटून आपल्या अंगावर येणें. ‘ ज्योतिष्याचा काही उपयोग नाही, असें दुराग्रहानें म्हणणार्‍यांचे दांत. हे मी विक्रमावर केलेले उपकार पाहून आतां त्यांच्या घशांतच उतरतील.’
   शाब १.१५७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP