Dictionaries | References

दांत फुटो वा बदाम फुटो

   
Script: Devanagari

दांत फुटो वा बदाम फुटो

   दांत तरी फुटेल किंवा बदाम तरी फुटेल अशा निश्चयानें दांतानें बदाम फोडावयाचा प्रयत्न करावयाचा व दोहोपैकीं एक गोष्ट घडून येईपर्यंत थांबावयाचें नाहीं, असा नेट धरावयाचा. कोणती तरी एक थड लागेपर्यंत कार्य करण्याचा निश्चिय. तु०
   शेंडी तुटो कीं पारंबी तुटो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP