Dictionaries | References

दांत नाहीं मुखांत, विडे घाली खिशांत

   
Script: Devanagari

दांत नाहीं मुखांत, विडे घाली खिशांत

   विडा चावावयास तोंडांत दांत नसतांना विडयांचा सोस करून काय उपयोग. ज्या गोष्टीचा उपभोग घेतां येत नाहीं ती जवळ बाळगण्याचा हव्यास व्यर्थ होय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP