Dictionaries | References

धर्माची गाय, दांत ना दाढा

   
Script: Devanagari

धर्माची गाय, दांत ना दाढा     

वृद्ध गाईस दांत किंवा दाढा नसतात, त्या पडलेल्या असतात. आपणास दान मिळालेल्या गाईच्या तोंडांत दांत आहेत कीं नाहींत हें पाहण्यांत अर्थ नाहीं. देणगी म्हणून मिळालेल्या वस्तूबद्दल चिकित्सा करुं नये. बहुतेक निरुपयोगी वस्तु धर्म म्हणून देण्यांत येते. ‘धर्माचे गाई०’ पहा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP