Dictionaries | References

कसायाला गाय धारजिणी

   
Script: Devanagari

कसायाला गाय धारजिणी

   गाय इतरांना लाथा मारील पण कसायापुढे अगदी गरीब होते. त्‍याचप्रमाणें करड्या मालकांची कामे नोकरलोक अचूक करतात, पण गरीब दयाळू मालकाच्या कामाची टाळाटाळ करतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP