Dictionaries | References

म्हातारी गाय ब्राह्मणाला दान

   
Script: Devanagari

म्हातारी गाय ब्राह्मणाला दान

   गाय वृद्ध झाली म्हणजे ती पोसण्याचा खर्च करण्यापेक्षां ब्राह्मणाला दान दिली म्हणजे ती पोसण्याचा खर्चहि वांचतो व दान दिल्याचें पुण्यहि मिळतें. तु ० -भटास कुचका नारळ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP