Dictionaries | References

मेरी गाय बह्मनको दान

   
Script: Devanagari

मेरी गाय बह्मनको दान

   ( व ) ब्राम्हणाला गाय दान दिल्यानें पुण्य लागतें असें समजून मेलेली गाय ब्राम्हणाला कोणी देऊं लागला तर त्या दानापासून काय पुण्य लागेल ? पुण्य लागल्यास ब्राम्हणाच्या उपयोगी पडेल अशी वस्तु दान केली पाहिजे. जिवंत गाय दानास योग्य होय. निरुपयोगी किंवा टाकाऊ झालेला जिन्नस दुसर्‍याला देऊन नांव मिळविण्याची इच्छा बाळगणें, असा भावार्थ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP