Dictionaries | References

बावरली गाय, कांटे खाय

   
Script: Devanagari

बावरली गाय, कांटे खाय

   गाय घाबरुन तिला कांहीं सुचेनासें झालें म्हणजे गवत सोडून कांट्याहि खाऊं लागते त्याप्रमाणें मनुष्य गोंधळून गेला म्हणजे भलतीच गोष्ट करुं लागतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP