Dictionaries | References

धर्माची गाय, कांटे (कांटया) खाय

   
Script: Devanagari

धर्माची गाय, कांटे (कांटया) खाय

   जी गाय देवाची म्हणून सोडलेली असते तिला कोणी खावयास घालीत नाहीं
   म्हणून तिला अखेरीस गवत न मिळाल्यामुळें काटे खाण्याची पाळी येते. निराधाराची कोणी काळजी घेत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP