Dictionaries | References ल लाविल्यास कांरे महारा कांटया, लाविल्या पण पाटिल, वार्यानें (उडून) गेल्या Script: Devanagari Meaning Related Words लाविल्यास कांरे महारा कांटया, लाविल्या पण पाटिल, वार्यानें (उडून) गेल्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सांगितल्या कामाचा परतंत्र बुद्धीचा. पाटलानें कांटया लावायला सांगितलेंगेला आणि कांटया लावून आला. पण त्या नीट व्यवस्थित लावायला हव्यात, उडून जातां कामा नये, याची काळजी घेणें जरुर होतेंतें ध्यानीं न घेतां काम केलें. कसें तरी कामकरणेंकामाची टाळाटाळ करणें, वेठ मारणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP