Dictionaries | References

समर्थाची सांठवण पण दुर्बळाची नागवण

   
Script: Devanagari

समर्थाची सांठवण पण दुर्बळाची नागवण

   मोठे लोक द्रव्याचा संग्रह करुं लागले कीं तो सर्व गरीब लोकांस मिळून जमवतात. या म्हणींत कधीं ‘ सांठवण ’ बद्दल ‘ सांडवण ’ शब्द येतो पण त्याचा बरोबर अर्थ होत नाहीं. तु०- ( गु.) सबलाना साला थाय, पण नबलाना बनेवी न थाय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP