Dictionaries | References

गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें

   
Script: Devanagari

गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें     

एखाद्या मनुष्‍यास प्रत्‍यक्ष पैसे देऊन पाहिजे तर मदत करावी पण त्‍याच्याकरितां जामिनकी कधीहि पतरकरूं नये. (गु.) गांठनुं आपजो पण जामीन ना थता.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP