Dictionaries | References

बोलत्याचें कालें खपतें पण न बोलत्याचें आलें खपत नाहीं

   
Script: Devanagari

बोलत्याचें कालें खपतें पण न बोलत्याचें आलें खपत नाहीं

   जो मनुष्य आपल्या मालाचें गुणवर्णन करुन सांगतो व जाहिरात करतो त्याचा वाईट मालहि खपतो व न बोलणाराचा चांगला मालहि खपत नाहीं. जो मनुष्य स्वस्थ बसून राहतो त्याच्या चांगल्या कार्याचीहि कोणी दखल घेत नाहींजो जिकडे तिकडे आपली टामटूम करतो त्याच्या क्षुल्लक गोष्टीसहि महत्त्व येतें. बोलका पहा. -केसरी ६-८-४०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP