Dictionaries | References

धपका सोसावतो पण टिपका सोसवत नाहीं

   
Script: Devanagari

धपका सोसावतो पण टिपका सोसवत नाहीं

   एक वेळ कोणीं धक्का दिला तर तो सहन करतां येईल पण अब्रूला धक्का लावलेला खपणार नाहीं
   आळ सोसत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP