Dictionaries | References आ आळ Script: Devanagari Meaning Related Words आळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun कोणाचेरूय घाल्लें बगलांट Ex. चिंतले बगर कोणाचेरूय आळ घालप समा न्हय HYPONYMY:आक्रमण ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आरोप बगलांटWordnet:asmকলংক bdदागो benলাঞ্ছনা gujલાંછન hinलांछन kanಕಳಂಕ malകളങ്കം marकलंक mniꯃꯔꯥꯜ꯭ꯁꯤꯖꯤꯟꯕ nepलाञ्छना oriକଳଙ୍କ panਦੋਸ਼ sanआक्षेपः tamஅவதூறு telమచ్చ urdعیب جوئی , کردارکشی , بہتان طرازی , تہمت تراشی , رسواسازی , داغ noun कोणाचेरूय लायिल्लो फटीचो आरोप Ex. हवालदार अजीतसिंगाचेर लाच घेवपाचो आळ घालो ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बगलाट आरोपWordnet:asmমিথ্যাৰোপ bdनंखाय दाय benমিথ্যা অভিযোগ gujખોટો આરોપ hinमिथ्याभियोग kanಸುಳ್ಳು ಆಪಾದನೆ kasہانٛژ malമിഥ്യാരോപണം marमिथ्यारोप mniꯃꯔꯥꯟ꯭ꯊꯡꯖꯟꯕ nepमिथ्याभियोग oriମିଥ୍ୟାଭିଯୋଗ panਝੂਠਾ ਦੋਸ਼ sanमिथ्याभियोगः tamபொய்குற்றச்சாட்டு telదోషారోపణ urdبے بنیاد الزام , تہمت , الزام , بہتان , جھوٹاالزام noun फटीचो आरोप वा कलंक लावपाची क्रिया Ex. आळा पसून वाचात ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बगलांटWordnet:benকালিমালেপন oriକୁତ୍ସାରଟନା sanअवक्षेपणम् urdاتہام , تہمت See : आरोप, आरोप आळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 āḷa m f A false accusation. v घे, घाल, ये. Pr. एक आळ आणि एक महाआळ Once a false accusation, and soon very serious injury. 2 fig. A mere appearance, guise, semblance, shadow of: as पुरु- षाचा आळ माञ The form or shadow of a man; ब्राह्मणाचा आळ, शिपायाचा or शिपाईगिरीचा आळ.āḷa m f Longing or hankering after: also importunate begging or beseeching. v घे, पाळ, पुरव. 2 f R A lane, an alley, a row. 3 m R Commonly आळा. आळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m f A false accusation; guise; longing after. f A lane. आळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आरोप , कुभांड , दोषारोप ;ना. आळ , किटाळ , ठपका , दूषण . आळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : आरोप आळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. गल्ली ; रांग ; ओळ . अळी , आळी पहा . पु. स्त्री . पु. ( राजा . ) बांधण्याची वस्तु . आळा पहा . पु. स्त्री. ( गो . ) रोपटें ( फणसाचें वगैरे ) न. किंमत , वजन , माप दर्शक चिन्ह . अळें पहा . [ का . आळि = वर्तुळ ] पु. स्त्री .हांव ; इच्छा ; आवड ; छंद ; हट्ट . बालकें अघटित घेतां आळ । माता पुरवी तत्काळ । - भवि १ . १३ . आळ घेतली न राहे । - पाळणे ( जोगी ) १९ . ( क्रि० घेणें ; पाळणें ; पुरविणें ) [ का . अळु = रडणें ]मजूर ; गडी .आरोप ; कुभांड ; दोषारोप ; अपवाद ( क्रि० घेणें ; घालणें ; येणें ). तो आळु नोहे अनुरोधी । बोलतया । - ज्ञा १५ . २३० . वरी न असदुक्ति हे रविसखोत्थिता आळशी । - केका ८ . म्ह० एक आळ आणि एक महाआळ = एखादा खोटा दोषारोप आला कीं त्याच्या पाठोपाठ मोठी नुकसानी आलीच म्हणून समजावें .( ल . ) केवळ बाह्य स्वरुप ; सोंग ; छाया ; सादृश्य ; निमित्त ; नांव . नैवेद्याचा आळ । वेचे ठाकणीं सकळ । - तुगा १३९९ .मजुरी . [ का . ]आभास , जसें - पुरुषाचा आळ मात्र ; ब्राह्मणाचा आळ ; शिपायाचा किंवा शिपाईगिरीचा आळ इ० [ सं . अलीक = असत्य ; सं . आल = लबाडी ] आळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एक आळ आणि एक महाजाळएक आळ आणि एक महाआळ१. महाजाळ पुरवतो पण आळ पुरवत नाही. एखादा खोटा आरोप आल्याने जो मनाला व शरीराला त्रास होतो तो प्रत्यक्ष दाहाने होणार्या तापापेक्षाहि भयंकर असतो. तसेच २. एखादा खोटा आरोप आला असतो तो निवारण करण्याकरिता व्यर्थ आटापीटा आणि धावाधांव करावी लागते व त्यामुळे पदराला चांगलाच चट्टा बसतो. चिखल उडविला म्हणजे काही तरी डकतोच. पडलेले शेण माती घेतल्याशिवाय उठत नाही. Related Words आळ आळ घालपी एक आळ आणि एक महाजाळ विकत आळ रोपा-आळ allegation डोक्यावर माळ आणि सापाचा आळ एक चोरी करतो, शंभरावर आळ येतो फिरे तो रानोमाळ, येतो चोरीचा आळ अभियोजकः दाय हमग्रा అభియోగి কাপড়ের বাজার ಜವಳಿಯ ವ್ಯಾಪಾರ കുറ്റം ചുമത്തപ്പെട്ടആള് कापडबाजार वस्त्रहटः बजाजा بَزٲزبازَر ଲୁଗାବଜାର કાપડબજાર തുണിയങ്ങാടി कलंक ہانٛژ ہانٛژ لاگَن وول आक्षेपः लांछन लाञ्छना मिथ्याभियोगः मिथ्यारोप नंखाय दाय பொய்குற்றச்சாட்டு அவதூறு దోషారోపణ কলংক মিথ্যাৰোপ লাঞ্ছনা ਝੂਠਾ-ਦੋਸ਼ କଳଙ୍କ ମିଥ୍ୟାଭିଯୋଗ ખોટો આરોપ લાંછન ಸುಳ್ಳು ಆಪಾದನೆ കളങ്കം മിഥ്യാരോപണം allegement अभियोजक मिथ्याभियोग داغ கடைவீதி మచ్చ অভিযোগকাৰী accusation दागो வழக்கறிஞர் આરોપક মিথ্যা অভিযোগ ਦੋਸ਼ ਫਰਿਆਦੀ ଅଭିଯୋଗକାରୀ ಕಳಂಕ फिर्यादी অভিযোগকারী hatchet job traducement calumniation calumny obloquy defamation బజారు बगलांट charge बगलाट संक्रांतीचें गाडगें डोक्यावर फुटणें लुगटां-बाजार कुस्मड आग्राळ अपशारण बिर्मत आरोप करणे आलगड कुष्मांड्या अंगीं दोष लावणें अभांड कुभांड अलगटबलगट तोंडास मस लागणें बलगड बिरामत घेवप बिर्मत घेवप धोंडा लोटणें घालणें दोषारोप करणे उपराळा घेवप उपल प्रक्षेप कोरडी कोरडें कुचिदी कुचुंदी कुफणी कुफण्या कुस्पांड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP