Dictionaries | References

आळ

   
Script: Devanagari

आळ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  कोणाचेरूय घाल्लें बगलांट   Ex. चिंतले बगर कोणाचेरूय आळ घालप समा न्हय
HYPONYMY:
आक्रमण
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आरोप बगलांट
Wordnet:
asmকলংক
bdदागो
benলাঞ্ছনা
gujલાંછન
hinलांछन
kanಕಳಂಕ
malകളങ്കം
marकलंक
mniꯃꯔꯥꯜ꯭ꯁꯤꯖꯤꯟꯕ
nepलाञ्छना
oriକଳଙ୍କ
panਦੋਸ਼
sanआक्षेपः
tamஅவதூறு
telమచ్చ
urdعیب جوئی , کردارکشی , بہتان طرازی , تہمت تراشی , رسواسازی , داغ
 noun  कोणाचेरूय लायिल्लो फटीचो आरोप   Ex. हवालदार अजीतसिंगाचेर लाच घेवपाचो आळ घालो
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बगलाट आरोप
Wordnet:
asmমিথ্যাৰোপ
bdनंखाय दाय
benমিথ্যা অভিযোগ
gujખોટો આરોપ
hinमिथ्याभियोग
kanಸುಳ್ಳು ಆಪಾದನೆ
kasہانٛژ
malമിഥ്യാരോപണം
marमिथ्यारोप
mniꯃꯔꯥꯟ꯭ꯊꯡꯖꯟꯕ
nepमिथ्याभियोग
oriମିଥ୍ୟାଭିଯୋଗ
panਝੂਠਾ ਦੋਸ਼
sanमिथ्याभियोगः
tamபொய்குற்றச்சாட்டு
telదోషారోపణ
urdبے بنیاد الزام , تہمت , الزام , بہتان , جھوٹاالزام
 noun  फटीचो आरोप वा कलंक लावपाची क्रिया   Ex. आळा पसून वाचात
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बगलांट
Wordnet:
benকালিমালেপন
oriକୁତ୍ସାରଟନା
sanअवक्षेपणम्
urdاتہام , تہمت
   See : आरोप, आरोप

आळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   āḷa m f A false accusation. v घे, घाल, ये. Pr. एक आळ आणि एक महाआळ Once a false accusation, and soon very serious injury. 2 fig. A mere appearance, guise, semblance, shadow of: as पुरु- षाचा आळ माञ The form or shadow of a man; ब्राह्मणाचा आळ, शिपायाचा or शिपाईगिरीचा आळ.
   āḷa m f Longing or hankering after: also importunate begging or beseeching. v घे, पाळ, पुरव. 2 f R A lane, an alley, a row. 3 m R Commonly आळा.

आळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m f  A false accusation; guise; longing after.
  f  A lane.

आळ

 ना.  आरोप , कुभांड , दोषारोप ;
 ना.  आळ , किटाळ , ठपका , दूषण .

आळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : आरोप

आळ

  स्त्री. गल्ली ; रांग ; ओळ . अळी , आळी पहा .
  पु. स्त्री .
  पु. ( राजा . ) बांधण्याची वस्तु . आळा पहा .
  पु. 
  स्त्री. ( गो . ) रोपटें ( फणसाचें वगैरे )
  न. किंमत , वजन , माप दर्शक चिन्ह . अळें पहा . [ का . आळि = वर्तुळ ]
  पु. स्त्री .
   हांव ; इच्छा ; आवड ; छंद ; हट्ट . बालकें अघटित घेतां आळ । माता पुरवी तत्काळ । - भवि १ . १३ . आळ घेतली न राहे । - पाळणे ( जोगी ) १९ . ( क्रि० घेणें ; पाळणें ; पुरविणें ) [ का . अळु = रडणें ]
   मजूर ; गडी .
   आरोप ; कुभांड ; दोषारोप ; अपवाद ( क्रि० घेणें ; घालणें ; येणें ). तो आळु नोहे अनुरोधी । बोलतया । - ज्ञा १५ . २३० . वरी न असदुक्ति हे रविसखोत्थिता आळशी । - केका ८ . म्ह० एक आळ आणि एक महाआळ = एखादा खोटा दोषारोप आला कीं त्याच्या पाठोपाठ मोठी नुकसानी आलीच म्हणून समजावें .
   ( ल . ) केवळ बाह्य स्वरुप ; सोंग ; छाया ; सादृश्य ; निमित्त ; नांव . नैवेद्याचा आळ । वेचे ठाकणीं सकळ । - तुगा १३९९ .
   मजुरी . [ का . ]
   आभास , जसें - पुरुषाचा आळ मात्र ; ब्राह्मणाचा आळ ; शिपायाचा किंवा शिपाईगिरीचा आळ इ० [ सं . अलीक = असत्य ; सं . आल = लबाडी ]

आळ

   एक आळ आणि एक महाजाळ
   एक आळ आणि एक महाआळ
   १. महाजाळ पुरवतो पण आळ पुरवत नाही. एखादा खोटा आरोप आल्याने जो मनाला व शरीराला त्रास होतो तो प्रत्यक्ष दाहाने होणार्‍या तापापेक्षाहि भयंकर असतो. तसेच २. एखादा खोटा आरोप आला असतो तो निवारण करण्याकरिता व्यर्थ आटापीटा आणि धावाधांव करावी लागते व त्यामुळे पदराला चांगलाच चट्टा बसतो. चिखल उडविला म्हणजे काही तरी डकतोच. पडलेले शेण माती घेतल्याशिवाय उठत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP