Dictionaries | References फ फिरे तो रानोमाळ, येतो चोरीचा आळ Script: Devanagari Meaning Related Words फिरे तो रानोमाळ, येतो चोरीचा आळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो मनुष्य नेहमीं भटकत असतो त्याचा लोकांना संशय येतो. जो स्थिर वृत्तीचा असेल त्याचा कोणी संशय घेत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP