Dictionaries | References च चोरी करून श्रीमंत होतो, तो चोर असून साव दिसतो Script: Devanagari Meaning Related Words चोरी करून श्रीमंत होतो, तो चोर असून साव दिसतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रथम चोर्या करून पण एकदां मनुष्य श्रीमंत झाला म्हणजे तो पुढे चोर्या करीत नसला तरी त्याच्यावर चोरीचा आरोप करण्यास कोणी धजावत नाही. थोर लोकांची दुष्ट कृत्ये सहसा उघडकीस येत नाहीत. संभावितपणाच्या नावाखाली ती गुप्त राहतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP