Dictionaries | References

चोर

   
Script: Devanagari

चोर

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  वह जो चोरी करता हो   Ex. गाँव वालों ने चोर को रँगे हाथों पकड़ लिया ।
FUNCTION VERB:
चुराना
HYPONYMY:
गोरू-चोर उठाईगीर सेंधिया तस्कर नंबरी चोर ठग जेबकतरा कालाचोर
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चोट्टा चौर अपहर्ता अपहारक अपहारी दिवाभीत परिमोषक रेरिहान अर्थहर नकतंचर नक्तञ्चर कुसुमाल नागरक अशित्र लुंटाक लुण्टाक
Wordnet:
asmচোৰ
benচোর
gujચોર
kanಕಳ್ಳ
kokचोर
malകള്ളന്‍
marचोर
nepचोर
oriଚୋର
sanअधःचरः
tamதிருடன்
telదొంగ
urdچور , سارق , دزد , چوٹا , اچکا , بدمعاش , گرہ کٹ , سرقہ

चोर

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जो चोरता असो   Ex. लोकांनी चोराक धरलो
FUNCTION VERB:
चोरप
HYPONYMY:
चोर गोरवांचोर फारावपी घरफोडी तस्कर नामी चोर खिसेकापू पक्को चोर
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नागोवणो
Wordnet:
asmচোৰ
benচোর
gujચોર
hinचोर
kanಕಳ್ಳ
malകള്ളന്‍
marचोर
nepचोर
oriଚୋର
sanअधःचरः
tamதிருடன்
telదొంగ
urdچور , سارق , دزد , چوٹا , اچکا , بدمعاش , گرہ کٹ , سرقہ
 noun  हुशारकायेन दुसर्‍यांचो माल काडून घेवपी   Ex. मोहन व्हडलो चोर ताचे पसून सांबाळून रावात
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ठग
Wordnet:
asmঠগ
benঠগ
gujઠગ
hinठग
kasٹھگ
malവഞ്ചകന്‍
mniꯂꯧꯅꯝ꯭ꯇꯧꯕ꯭ꯃꯤ
nepठग
oriଠକ
sanवञ्चकः
tamவஞ்சகன்
telమోసగాడు
urdجعلساز , ٹھگ , لٹیرا , دغاباز , فریبی , دھوکےباز
 noun  लोकांक लुटपी असो   Ex. चोरांनी पुराय बस लुटली
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लुटपी
Wordnet:
asmঅপহৰণকাৰী
bdलुथिग्रा
benলুঠেরা
gujલૂંટારો
hinलुटेरा
kanಕೊಳ್ಳೆಗಾರ
kasلُٹیرٕ
malകൊള്ളക്കാരന്‍
marलुटारू
mniꯄꯣꯠꯂꯥꯛꯄ꯭ꯃꯤ
nepलुटाहा
oriଲୁଟିବା
panਲੁਟੇਰਾ
tamகொள்ளைக்காரன்
telదోపిడిదారులు
urdلٹیرا , راہزن , قزاق , ڈاکو

चोर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Used to express the lowness of a price demanded.

चोर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A thief or robber. In comp. private, secret.
ओळखीचा चोर जीवें न सोडी   Expect no mercy from a thief whom you are acquainted with.
चोराचें पाऊल चोर जाणें   Set a thief to catch a thief.
चोराचे मनात चांदणें   A thief is even fancying the moon is up.
चोरावर मोर पडणें   When one thief is set upon by another and robbed.
चोराच्या उलट्या बोंबा   To cry aloud 'thief, thief' though himself the thief, in order to ward off suspicion.

चोर

 ना.  उचल्या , खिसेकापू , चोरटा , ठग , तस्कर . दरवडेखोर , भामटा , भुरटा चोर , लुटारू , शार्विलक .

चोर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दुसर्‍याची वस्तू त्याच्या नकळत जबरदस्तीने लुबाडणारा माणूस   Ex. लोकांनी चोराला पकडून पिटले
FUNCTION VERB:
चोरणे
HYPONYMY:
उचल्या घरफोड्या तस्कर ठक पाकीटमार गुरेचोर
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चोरटा
Wordnet:
asmচোৰ
benচোর
gujચોર
hinचोर
kanಕಳ್ಳ
kokचोर
malകള്ളന്‍
nepचोर
oriଚୋର
sanअधःचरः
tamதிருடன்
telదొంగ
urdچور , سارق , دزد , چوٹا , اچکا , بدمعاش , گرہ کٹ , سرقہ
   See : लुटारू

चोर

  पु. १ चोरणारा , चोरी करणारा , दुसर्‍याची वस्तु त्याला नकळत , जबरदस्तीनें लुबाडणारा माणूस . चोर भांडारी करावा । घसरतांच सांभाळावा । - दा १९ . ९ . ९ . २ ( एखाद्यापासून कांहीं गोष्ट , वस्तु इ० ) छपवून , लपवून ठेवणारा ; ( एखादी गोष्ट स्वत : पाशींच ) दाबून ठेवणारा , दडपून टाकणारा . ३ केंळफुलांतील फणीच्या दात्यांतील कठिण व पसरट माथ्याची काडी , दांडा . यास कावळा असेंहि म्हणतात . हा भाजीच्या उपयोगी नसती म्हणून फेंकून देतात . ४ ( समासांत ) प्रछन्न ; गुप्त ; लपविलेला ; छपविलेला ; राखून ठेवलेला ; खाजगी ; आड ; बाजूचा ; कोंपर्‍याचा इ० अर्थी . उ० चोर - अडसर - अरगळ - कडी - खीळ - गांठ - छिद्र इ० . असे अनेक सामासिक शब्द बनले आहेत . ५ ( गंजिफा , पत्ते , इ० खेळांतील परिभाषा ) एक पान ; प्रत्येक रंगांतील हुकुमाच्या खेरीज इतर पान , पत्ता . त्याच्या हातांत एकच बाकी राहिलेला पत्ता हुकुम नसावा तो चोर असावा . ६ ( स्वत : स ) मागें राखणारा ; चोरून ठेवणारा ; अंग काढतें घेणारा , चुकविणारा ; चुकार याअर्थी पुढें चोर शब्द लावून अनेक सामासिक शब्द होतात . उदा० कमलचोर = लिहितांना कांहीं गोष्टी राखून ठेवणारा , दाबून ठेवणारा , वगळणारा , चोरून ठेवणारा ; सांगितल्याबरहुकूम न लिहिणारा . खांदचोर = १ दुसर्‍याबरोबर काम करतांना जो आपला खांदा काढता घेतो तो ( मनुष्य , पशु इ० ); कामचुकार . २ ( ल . ) निकडीच्या वेळीं मदत , द्रव्य देण्याचें कर्तव्य न करणारा ; तोंडघशीं पाडणारा . चाकरीचोर = लबाडीनें चाकरींत , सेवेंत कुचराई , अंगचोरपणा करणारा . पाठचोर = सहज रीतीनें , सहजासहजीं पाठीवर बसूं देणारा ( बैल ). पायचोर = १ एखाद्या करारांतून , कामांतून गुप्तपणें , गपचिप काढतें घेणारा , अंग काढून घेणारा . २ चोरटेपणानें , हळूच , आवाज होऊं न देतां पाऊल टाकणारा ; चाहूल न देणारा . ३ चालण्यांत , पळण्यांत कुचराई करणारा ( मनुष्य , घोडा ). बळचोर = बळ राखून , जेवढें खर्चावें तेवढें न खर्चून काम करणारा ; चुकार ; मन : पूर्वक शक्य तितकें शक्तिसामर्थ्य खर्च न करणारा . मतलबचोर = आपला हेतु , बेत गुप्त ठेवणारा ; मतलबाचा थांग लागूं न देणारा . मसलतचोर = १ स्वत : ची योजना , मसलत गुप्त ठेवणारा . २ दुसर्‍याची मसलत फोडणारा , काढून घेणारा . विद्याचोर = १ शिकावयाच्या विद्येचा , शास्त्राचा कांहीं भाग विद्यार्थ्यांपासून चोरून ठेवणारा ; पुरी विद्या न देणारा ( शिक्षक ). २ विद्या चोरणारा ; चोरून शास्त्रीय ज्ञान , गुह्य संपादन करणारा ; नकळत विद्या मिळविणारा ( शिष्य ) इ० . अंगचोर , कामचोर इ० आणखी अनेक सामासिक शब्द आहेत . वरील शब्द कामचोरू , खांदचोरू , अंगचोरू असेहि योजण्याचा प्रघात आहे . [ सं . ] ( वाप्र . ) चोरांची दावण देणें - चोरांची दावण बांधून त्यांचीं डोकीं सडकणें , चाबकानें बडवणें . म्ह० १ चोराच्या मनांत चांदणें = चोराला चांदण्याचें भय वाटतें , कारण त्यांत त्याची चोरी उघडकीस येण्याची भीति असते . चोराचें मन नेहमीं त्यास खात असतें . अपराध्याला नसती शंका येत असते . वाढति सदगुण तों तों प्रेम करिति लोक पांडवावरि ते । चोरासि चांदणेसें तापचि देतें सुयोधना अरितें । - मोमंभा १० . २ चोरावर मोर = एका चोराला लुबाडणारा दुसरा सवाई चोर ; एक वरचढ एक ; शेरास सवाशेर . तो आतां चोरावर मोर होण्याच्या विचारांत गढून गेला होता . - स्वप २१३ . सामाशब्द -
०अंक   अंख आंख - पु . १ कापडाच्या गांठीवर , कापडावर , विक्रीच्या वस्तूवर घातलेला , खरी किंमत दाखविणारा , अत्यंत बारीक आंकडा . हा आंकडा दुकानदाराच्या स्वत : च्या उपयोगाकरितां असतो . हा गिर्‍हाइकास कळवावयाचा नसतो . गिर्‍हाइकाकरितां किंमतीचा दुसरा मोठा पण खोटा आंकडा दिलेला असतो . २ हस्तलिखित पुस्तकच्या पानावर घातलेला अनुक्रमाचा बारीक आंकडा . ३ ( सामा . ) गुप्त आंकडा . [ चोर = गुप्त , खासगी + अंक = आंकडा ] ओंटी - स्त्री . दिसण्यांत लहान पण फार दूध देणारी ( गाईची , म्हशीची ) ओटी , कांस .
०ओंटी   सक्रि . स्त्रीच्या प्रथम गर्भारपणाच्या तिसर्‍या किंवा चवथ्या महिन्यांत खासगी रीतीनें ( गरोदर स्त्रीस शिंक्याखालीं बसवून ) ओटी भरणें . तीन महिनेपर्यंत स्त्री गर्भार आहे हें निश्चित कळूं शकत नाहीं यावरून या समारंभास चोरओटी म्हणतात . ओटीभरण पहा . [ चोर = गुप्त + ओटी ]
भरणें   सक्रि . स्त्रीच्या प्रथम गर्भारपणाच्या तिसर्‍या किंवा चवथ्या महिन्यांत खासगी रीतीनें ( गरोदर स्त्रीस शिंक्याखालीं बसवून ) ओटी भरणें . तीन महिनेपर्यंत स्त्री गर्भार आहे हें निश्चित कळूं शकत नाहीं यावरून या समारंभास चोरओटी म्हणतात . ओटीभरण पहा . [ चोर = गुप्त + ओटी ]
०ओंवा  पु. एक प्रकारचा ओंवा .
०कांटा  पु. १ तापाची बारीक कसर ; थंडीचा बारीक कांटा ; चोरटा ताप . ( क्रि० येणें ; लागणें ; भरणें ; वाटणें ) २ खोटा तराजू . [ चोर + कांटा = शहारे , तराजू ]
०काठी  स्त्री. ( शिकार ) जनावर माणसाळण्याची एक युक्ति . चारपांच मनुष्यें समोरून पन्नास फुटांवरून घोंगडी पांघरून एकदम ओरडत पळत येऊन जनावराच्या पायांजवळ व तोंडाजवळ येऊन पडतात , लोळतात . व तोंड उघडून त्यास गोंजरतात . या क्रियेस चोरकाठी म्हणतात . - चिमा १५ .
०काम  न. १ कितीहि केलें तरी दुसर्‍याच्या डोळयांत न भरणारें काम . २ पार पडल्यावर ज्याचे फारच थोडे अवशेष शिल्लक राहतात असें काम .
०कोनाडा  पु. कोनाडयांत असलेला , सहज न कळणारा दुसरा गुप्त कोनाडा . [ चोर = गुप्त + कोनाडा ]
०क्रांत   क्रांति - स्त्री . चोरांची पुंडाई ; चोरांनीं केलेली लुटालूट , नासधूस , धुळधाण . [ चोर + क्रांति = पुंडाई , बंड ]
०खडी वि.  कोंदणांत बसविलेलें . लेईला अलंकार भूषणें परवडी । दिव्य रत्नें चोरखडी खेवणें तयां । - निगा १२४ .
०खण  पु. १ ( पेटींतील , कपाटांतील ) गुप्त कप्पा , खण , पूड . २ घरांतील बिनमहत्त्वाची , बारीक खोली , भाग . [ चोर = गुप्त + खण ]
०खाई  स्त्री. मुशाफरावर हल्ला करून लुटण्याच्या सोयीची , खबदाडीची , दर्‍याखोर्‍यांतील अडचणीची जागा ; अरुंद खिंड . [ चोर + खाई = खोलगट जागा ]
०खिंड  स्त्री. चोरांनीं प्रवाशांना लुटण्याच्या सोयीची दोन डोंगरांतील अरुंद वाट . चोरखाई पहा .
०खिडकी  स्त्री. १ एकांतात बसावयाची लहान खिडकी . २ ( ल . ) ( लेखांतील , भाषणांतील ) पकड , सोडवण , छिद्र ; ( लेखांतून , भाषणांतून ) निसटावयासाठीं केलेली संदिग्ध वाक्यरचना , पळवाट . ३ प्रसंगविशेषीं निसटून ; पळून जाण्यासाठीं केलेली लहान व गुप्त खिडकी .
०खिसा  पु. आंगरख्याचा , कोटाचा गुप्त खिसा .
०गल्ली  स्त्री. ( चोरांना लपण्याच्या सोयीची ) आडगल्ली , बोळ .
०गस्त  स्त्री. रात्रीं दुसर्‍याला कळूं न देतां पोलीस लोक मुकाटयानें जी फेरी घालतात ती ; गुप्तपणें घातलेला रस्त्यावरील फिरता पहारा ; मुकी गस्त ; वाद्याशिवाय गुपचुप घातलेली गस्त . याच्या उलट राजगस्त . [ चोर + गस्त = पहार्‍याची फेरी ]
०गस्तीनें   क्रिवि . लपूनछपून ; कोणास समजूंन देतां ; गुप्तपणें . ( क्रि० वागणें ; येणें ; जाणें ; फिरणें ). याच्या उलट उघडमराठी .
०गांठ  स्त्री. गुप्त गांठ ; दिसून न येणारी गांठ .
०घडी  स्त्री. अपुरी घडी ; लहान घडी ; गिर्‍हाईक कापड विकत घेतांना त्याची लांबी घडयांवरून , सळांवरून ठरवितात . म्हणून त्यांना फसविण्यासाठीं व्यापारी एका घडीच्या पोटांत दुसरी लहान अपुरी घडी घालतो ती .
०घर  न. गुप्त खोली , कप्पा , खण , खाना .
०घाई  स्त्री. १ चोर आले असतां उडणारी धांदल , घाई . २ ( ल . ) अतिशय धांदल ; धांवपळ .
०चाऊल   चाहूल - स्त्री . गुप्तपणें ऐकून , पाहून लागलेली एखाद्या माणसाच्या , जनावराच्या अस्तित्वाची , हालचालीची चाहूल , कानोसा . [ चोर = गुप्तपणें + चाहूल = कानोसा , हालचालीचा आवाज ]
०चिरटा   चिलटा चिल्लट - पु . चोर वगैरे . हल्लीं चोराचिलटांचा इथें फार त्रास आहे . - भा ५२ . वेळप्रसंग पडल्यास चोराचिरटयांपासून संरक्षण करण्याला उपयोगी पडतील असे शिपाई प्यादे ... ... वगैरे प्रकारचे लोक त्यांजपाशीं फारच थोडे होते . - विंध्याचल १११ . [ चोर + चिलट ; किंवा चोर द्वि . ]
०चुंबा  पु. १ गुप्तपणें दिलेला बोळा , दट्टया . २ ( ल . ) लांच . ( क्रि० पडणें ; देणें ). [ चोर + चुंबा = कापडाचा , चिंध्यांचा बोळा , दट्टया ]
०जासूद  पु. गुप्त हेर , चार ; टेहळया ; ( इं . ) डिटेक्टिव्ह . - राव्यको १ . १७ .
०ताजवा  पु. खोटी तराजू ; चोरकांटा .
०ताप  पु. हातास न लागणारा परंतु शरीरांत असणारा बारीक ताप ; हाडी . ज्वर ; तापाचीं सतत असलेलीं बारीक लक्षणें ; चोरटा ताप . [ चोर + ताप ]
०थरा  पु. ( महानु . ) खोटें नाणें . चोरमोळा पहा . टाकु पडिला चोरथरा ब्रह्मविद्येचा । - भाए ६३५ ऐसा प्रपंच टांक चोरथरा । मूढीं सुखभोगाचिया मोहरा । - ज्ञाप्र ५८० .
०दरवाजा   दार - पुन . गुप्त , खाजगी दार ; मागचें दार .
०धाड   धांडा - स्त्रीपु . चोरांनीं केलेला आकस्मिक घाला , हल्ला ; दरवडा ; डांका .
०नजर  स्त्री. १ ( दुसर्‍याला ) नकळत पाहणें ; डोकावून पाहणें , गुप्तपणें टेहळणी करण्याकरितां टाकलेली नजर ; चोरून पाहणें ; चोरटी दृष्टि . घरांतील बायका चोरनजरेनें जावयाकडे पाहतात . - मोर २४ . २ चोरासारखी मुद्रा , चर्या , दृष्टि . [ चोर + नजर = दृष्टि ]
०पडदा  पु. १ आंतील गुप्त पडदा . २ शरीराच्या आंतील पडदा ; अंतस्त्वचा
०पण  न. ( बायकी ) मुलींच्या खेळांत येणारी चोर होण्याची पाळी . ज्या मुलीवर डाव असतो , ती जर डाव न देतां जाऊं लागली तर इतर मुली तिला आपलें चोरपण दुसरीस देऊन जाण्यास सांगतात , [ चोर + पण ]
०पाइकी  स्त्री. चोरून हल्ला करणें . - पया ६६ . - शर . [ चोर + पाइकी ]
०पाऊल   पाय - न . पु . आवाज न करतां टाकलेलें पाऊल ; पावलांचा शब्द न करतां चालणें ; चोरटें चालणें ; चोर चाहूल .
०पावलांनीं   क्रिवि . मुकाटयानें ; शब्द न करतां . चला चोरपावलांनींच पुरुषोत्तमरावांच्या वाडयांत . - इंप ३१ .
०पाणी  न. दुखणेकर्‍यास , नुकतेंच दुखण्यांतून उठलेल्यास - खोलींत स्नान घालण्याकरितां तयार केलेलें औषधियुक्त तापविलेलें पाणी .
०पान्हा  पु. १ धार काढतेवेळीं गाय किंवा म्हैस मुद्दाम कांसेचा संकोच करून दुधाचा कांहीं अंश वासरासाठीं राखून ठेवते तो . २ असें राखून ठेवलेलें दूध बळजरीनें काढतात तें ; गाईनें , म्हशीनें नाखुषीनें दिलेलें थोडें दूध . ३ ( ल . ) लघवी केल्यानंतर पुन्हां थोडथोडी होणारी लघवी ; न कळत लघवीस होणें ; लघवीस थोडें थोडें होणें ; तेज सांडूनि जाय नयना । भिमाना वाढवी । - एभा २२ . ५२८ . [ चोर + पान्हा ]
०पाळत   पाळती - स्त्री . आपण दृष्टीस न पडतां दुसर्‍याची , दुसर्‍याच्या घरची , बातमी युक्तीनें काढण्याचा प्रकार ; गुप्त रीतीनें ठेवलेली पाळत ; पाळत , पाळती पहा [ चोर + पाळत = नजर ]
०पेठ  स्त्री. ज्यांत खोटीं वजनें वापरतात व चोरटा धंदा चालतो असा बाजाराचा गांव , पेठ ; चोरबाजार .
०पोर  न. ( समुच्चायार्थी ) चोर ; उचल्या ; भामटा इ० लहानसहान चोर्‍या करणारीं चोरटीं पोरें ; उचल्ये इ० .
०बातमीस  स्त्री. हेराकडून समजलेली गुप्त बातमी ; चोरपाळतीनें कळलेली बातमी . - शिदि २६९ .
०भयस  न. चोरांपासून उत्पन्न होणारी भीति .
०भूक  स्त्री. १ थोडी शिल्लक राहिलेली , पूर्णपणें न शमलेली भूक . २ थोडेसें खाऊन शांत होणारी भूक ; किंचित भूक . ( क्रि० लागणें ; येणें ; सुटणें ; वाटणें ).
०महाल  पु. १ गुप्त जागा , खोली . २ रखेल्या ठेवलेली जागा ; दासीमहाल .
०मळया   मुळया - क्रिवि . लपून छपून ; गुप्तपणें ; पाळत ठेवून ; गुपचूप ; गुप्तपणें ( टेहळणें ). ( क्रि० पाहणें ).
०मूठ  स्त्री. पकडलेल्या जनावरास तीन दिवस एका जागेवर पडूं देतात , त्यास चोरमूठ म्हणतात . - चिमा ९ .
०मोळा  पु. चोरांचा शिक्का ; खोटें नाणें ; चोरथरा पहा . हा चोरमोळा असिका । प्रपंचांचा ठसा लटका । जो प्रवृत्ति पडिला लोकां । अज्ञानांचा । - ज्ञाप्र ५४९ . अवघेचि जालें चोरमोळे । नरदेहावांचौनिया । - भाए २४७ . [ चोर + मोळा ; का . मोळे = खिळा ; म . मोळा = रीत ]
०रान  न. चोर , लुटारू इ० कानीं युक्त असें रान . [ चोर + रान ]
०लक्षण  न. चोरटेपणाचा स्वभाव दाखविणारी मुद्रा , नजर , चेहर्‍याचें वळण , चालण्याची धाटी इ० ; ( पाहिलेला मनुष्य ) चोर आहे असें दर्शविणारें लक्षण ; चोरटेपणाची छाप . [ चोर = चोरी करणारा + लक्षण = चिन्ह ]
०वड   वंड चोरावडा वंडा चोरवण चोरवाण चोरवें - स्त्रीपुन . चोरांनीं केलेला उत्पात , धुमाकूळ , अनर्थ , नासाडी , लुटालूट ; चोर फार माजल्यामुळें उत्पन्न झालेली दुर्दशा . ( क्रि० सुटणें ; मातणें ; होणें ; माजणें ; उठणें ; मोडणें ; दाबणें ; दबणें ). [ चोर + वड - ण प्रत्यय ]
०वाट  स्त्री. गुप्त वाट , मार्ग . किल्ल्यांतून व वाडयांतून बाहेर पडावयास चोरवाटा असत . - कोरकि ३९१ .
०वाडा  पु. १ चोरांचा अड्डा ; चोरांची वस्ती . २ ज्या घरांतील सर्वच माणसें चोराप्रमाणें वागतात तें घर .
०विद्या  स्त्री. १ गूढ , अज्ञात शास्त्र , कला . २ फारच थोडया लोकांस माहीत असणारी व क्वचितच शिकविली जाणारी विद्या . गुप्त विद्या ; ३ जारणमारणाची , जडीबुटीची विद्या . [ चोर + विद्या ]
०वेळ   वेळा - स्त्री . १ दिवसाच्या किंवा रात्रीच्या तीस घटकांचे प्रत्येकीं तीनपूर्णांक तीन चतुर्थांश घटकेचे असे आठ भाग कल्पिले आहेत त्यास अमृतवेळ , काळवेळ , शुभवेळ इ० नांवें आहेत , त्या आठांपैकीं एका वेळेस चोरवेळ किंवा चंचल वेळ असें म्हणतात . वेळ पहा . २ ज्या वेळीं चोरांची विशेष भीति असते ती वेळ .
०शिवण  स्त्री. चोरवाडा ; चोरांचा अड्डा ; चोरांचें वसतिस्थान . [ चोर + हट्टी = हाट , बाजार ]
०हरकारा  पु. गुप्त दूत . - राव्यको १ . १८ . [ चोर + हरकारा = निरोप देणारा दूत , हलकारा ] चोरापोरी , मोरी , चोरींपोरीं - क्रिवि . चोरांनीं आणि चोरटया उनाड पोरांनीं ; चोर , भामटे इ० कां कडून ( चोरून नेलेला इ० ). गुळाची ढेप चोरापोरीं गेली . [ चोर + पोर ] चोरामोरा - क्रिवि . चोरटया मुद्रेनें ; चोरटेपणानें ; चोरूनमारून . असा चोरामोरा किती दिवस वहिवाटणार . - सूर्यग्र १२९ .

चोर

   चोरओटी भरणें
   स्‍त्रीच्या प्रथम गर्भारपणांत तिसर्‍या किंवा चवथ्‍या महिन्यात गरोदर स्‍त्रीस शिंक्‍याखाली बसवून प्रसिद्धी न करतां ओटी भरणें. त्‍यावेळी तिचे पोटहि विशेष दिसत नसते, म्‍हणूनहि तीस चोरओटी म्‍हणतात.

चोर

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  त्यो जो चोर्ने गर्छ   Ex. गाउँका मान्छेले चोरलाई कुटेरै मारे
FUNCTION VERB:
चोर्नु
HYPONYMY:
ठग बगलीमारा तस्कर
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लुटेरा तस्कर ठग
Wordnet:
asmচোৰ
benচোর
gujચોર
hinचोर
kanಕಳ್ಳ
kokचोर
malകള്ളന്‍
marचोर
oriଚୋର
sanअधःचरः
tamதிருடன்
telదొంగ
urdچور , سارق , دزد , چوٹا , اچکا , بدمعاش , گرہ کٹ , سرقہ

चोर

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
चोर  m. am. (गणs पचा-दि, ब्राह्मणा-दि, मनोज्ञा-दि, पारस्करा-दि) = चौर, a thief, [TĀr. x, 64] ; [MBh. v, 7834]
   a plagiarist
   the plant कृष्ण-शटी, [L.]
   a kind of perfume, [L.]
   N. of a poet, [Prasannar. i, 22]
चोर   b°रक, °रायित, &c. See √ चुर्.

चोर

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
चोर  m.  (-रः)
   1. A thief, a robber.
   2. A perfume called commonly by the same name.
  f.  (-रा) A plant: see चोरपुष्पी.
   E. चोर् to steal, affix अच्; also
ROOTS:
चोर् अच्;
   with कन् added चोरक.

Related Words

चोर   चोर-चाबी   चोर बाजार   चोर-दन्त   चोर-दंत   चोर बजार   नामी चोर   चोर चावी   नंबरी चोर   चोर तो चोर घरधन्याहून शिरजोर   चोर-दाँत   कट्टर चोर   चोर-कुंजी   चोर बज़ार   चोर बज़ारी   चोर बाज़ार   चोर बाज़ारी   चोर हाट   मवेशी चोर   नम्बरी चोर   चोर बजारी   पक्को चोर   नारवेंचे चोर   गोरू चोर   चोर बाजारी   घरांतील चोर   चोर तो चोर आणखी शिरजोर   चोर तो चोर आणि शिरजोर   कालाचोर   चोराचीं पावलें चोर ओळखतो   चोरदांत   चोर सोडून कोतवालास दंड   चोर तर चोर आणि वर शिरजोर   चोर तो चोर आणि धन्याहून शिरजोर   वळखी चोर जिवानिशीं मारता   बाप चोर, पोर्‍या हाताळ   उलटा चोर, कोतवालको डाँटे   चोर उठून कोतवालाक धरता   quicksand   चोर उडता, कोतवाल धरता   उलटा चोर, कोतवालास दंडी   दारीं बोर, नवरा चोर   घरचॉ भेदी भायलॉ चोर   दरवडेखोरांच्या घोडयांना चोर   उलटा चोर कोतवालाला दंडी   चोर सुटला, हात फुटला   चोरबाजार   जिसकी जावे, ओही चोर कहावे   पुनयेचें चोर आणि उमशेचें पोर   शिंदळ धरावा खाटेस, चोर धरावा मोटेस   पकडला तर चोर, नाहीं तर बादशहाहून थोर   नुसता चोर पुरवतो, पण घरचा चोर पुरवत नाहीं   दिष्टि पडल्यार चोर, ना जाल्यार साव   पाहिला तर चोर नाहींतर बादशहाहून थोर   घरचा झाला जागा आणि चोर आला रागा   चोर धरावा मोटे, आणि शिंदळ धरावी खाटे   धनी झाला जागा, चोर आला रागा   ज्‍यावर कुत्रें भुकतें, तो चोर नव्हे   लंगडेने चोर पकडा, दवडे मिया अंधे   शठ चोर जार, इनको ताडनका अधिकार   जातीस जात ओळखती, तसें चोरास चोर जाणती   चोर पकडावा वाटेवर आणि शिंदळ पकडावा खाटेवर   चोर पकडावा वाटेवर आणि शिंदळ पकडावी खाटेवर   ओळखीचा चोर, जीवें मारी (न सोडी)   चोर गेला यात्रेला, वर्षाचा सांठा पुरा केला   चोरबजारी   चोरबाजारी   अंगीं न लागे चोरीचा ठाव तोंवरी चोर दिसे साव   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   ठग   नामे शाहा कमा खावे, नामे चोर मारा जावे   thief   खापऱ्या चोर   कातर्‍या चोर   काला चोर   शिवकांचीचे चोर   शिवकांची चोर   वाटचा चोर   अन्न-चोर   जुआ चोर   चोर-गली   चोर चोराचा   चोर दरवाजा   चोर दरवाज़ा   चोर दैलो   चोर द्वार   चोर-पट्टा   चोर-पुष्पिका   चोर-पुष्पी   चोर-पेट   चोर-पोट   चोर बदन   चोर बालू   चोर महल   चोर मिहीचनी   चोर मिहीचिनी   चोर मूँग   चोर मूंग   चोर रास्ता   चोर शिपाई   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP