Dictionaries | References

पुनयेचें चोर आणि उमशेचें पोर

   
Script: Devanagari

पुनयेचें चोर आणि उमशेचें पोर     

(गो.) पौर्णिमेला जन्मलेलें मूल चोर होतें व अमावस्येला जन्मलेलें पोरकें होतें असें म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP