Dictionaries | References

ब्राम्हणाचें पोर, विष्णूचें कोर

   
Script: Devanagari

ब्राम्हणाचें पोर, विष्णूचें कोर

   ब्राम्हणाचें पोर श्रेष्ट वर्णोत जन्म पावल्यानें विष्णूचा अंश ( कोर ) च समजावें. तें देवासमान मानणें असा अर्थ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP