Dictionaries | References

खाण्यावांचून ढोर (पोर) बापुडें, मिठावांचून पक्‍वान्न रडें

   
Script: Devanagari

खाण्यावांचून ढोर (पोर) बापुडें, मिठावांचून पक्‍वान्न रडें

   मुलाला किंवा जनावराला खाणे घातले नाही तर ते रोड होते व पक्‍वान्नांत मीठ घातले नाही तर ते अळणी, बेचव लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP