Dictionaries | References

कोर

   { kōrḥ }
Script: Devanagari

कोर

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : किनारा

कोर

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  उदक वा रेबो हातूंत राविल्ल्यान पांयांच्या बोटांनी जावपी खाज, दूख   Ex. शेतकार कोरा पसून मेकळीक मेळोवपा खातीर तातूंत मेथी लायता
ONTOLOGY:
रोग (Disease)शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
benচুলকানি
gujખરવાસ
hinखरवास
marचिखली
oriପାଣିକନ୍ଦା
urdكَھرواس , کھَروات , کَندری

कोर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . A practice in shaving the head. कोरा- चीं अग्रें n pl A formation of translators to render Horns or cuspides of the moon. And कोराचें अग्र A horn or cuspis.

कोर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Edge.
  m f  A fourth of a cake of bread.

कोर

 ना.  कडा , किनार , धार .

कोर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : कंगणी

कोर

  स्त्री. १ कडा ; धार ; कडेची रेषा ; किनारा ; पदार्थ्याच्या कडेचा सुक्ष्म व एकसारखा धाराकार अवयव . २ ( वस्त्राचा ) कांठ ; कांठाची पट्टी ; ( जरीची ) किनार ; फीत . इ० . ३ - पुस्त्री . ( भाकरी - पोळीचा ) चतकोर ( चंद्रकोरेप्रमाणे चतकोराला कड असते त्यावरुन किंवा का . कोर = भाग यावरुन ). ४ - स्त्री . नखाच्या मुळाशी आलेल्या चंद्राच्या कोरेप्रमाणें रेषा व तेथें होनारे नखुरडें . ५ रुपयांच्या एकतृतीयांशाचें एक नाणें . ६ ( शिंपी ) खाकेंत लावण्याचा तिकोनी तुकडा ; ठुशी . - शिकशि २ . १४२ . १४४ . ७ ( ना .) हजामतीच एक प्रकार ; कोर धरणें पहा . ८ हद्द ; मर्यादा . ' तैसें जी न बडबडी । पदाची कोर न सांडीं । ' - ज्ञा . १३ . ८५३ . ( हिं . गु कोर ; तुल०का कोरु = भाग ; द्रा . ओरम = कड ; लॅ . ओरा - कांठ )
  स्त्री. मत्सर ; द्वेष ; बरकस . ( अर . कुर्‍हा ) ०धरणें - द्वेष करणें . ' मानकर्‍यानें कोर धरली । ' - ऐपो २८७ . ०बंद - वि . चिरखोरा ; त्राशिक . ०बंदी - स्त्री . बरकस ; द्वेष .
  स्त्री. शिपायांची . तुकडी रांग . ( इं . कोअर )
०बंदी  स्त्री. एका ओळींत सैन्याची रचना करणें . ' त्या बाबा फडक्यांची कोरबंदी न्यारी । ' - ऐपो २८१ .
०धरणें   = कपाळावरील केंस चंद्राच्या कोरीप्रमाणें ठेवणें , राखणें ; तशी हजामत करणें .
०दार वि.  कंगणी - दार . ' मृदुतर थिरमे त्या कोंचक्या करदारा । ' - सारुह ३ . ४० .
०दृष्टि   स्त्री तिरपी नजर ; चोराची नजर ; चोरुन पहाणें , न्याहांळणें . कोरदृष्टीनें असावें पहात । ' - कथा १६ . १९६ .
०पट्टी  स्त्री. वेलबुट्टी व कशिदी काढलेला कांठ ; ही कापडास स्वतंत्रपणे जोडतात .
०भर वि.  चतकोराएवढी .

कोर

   कोर धरणें
   कपाळावरील केस चंद्राच्या कोरीप्रमाणें ठेवणें.
   द्वेष करणें. ‘मानकर्‍याने कोर धरली।’ -ऐपो २८७.

कोर

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  रगत र छालाको प्रसिद्ध रोग   Ex. कोर अचेल असाध्य रोग होइन
ONTOLOGY:
रोग (Disease)शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कोढ कुष्ठरोग
Wordnet:
asmকুষ্ঠ ৰোগ
bdखुरिया बेराम
benকুষ্ঠ রোগ
gujકોઢ
hinकोढ़
kanಕುಷ್ಠ
kasمیوٚنٛد
kokकुश्ट रोग
malകുഷ്ഠം
marकुष्ठरोग
mniꯑꯉꯧꯕ꯭ꯄꯛꯄ
oriକୁଷ୍ଠ
panਕੋਹੜ
sanकुष्ठरोगः
tamதொழுநோய்
telకుష్ఠిరోగం
urdکوڑھ , جذام , برص

कोर

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
कोर  m. m. (√ कुर्) a movable joint (as of the fingers, the knee, &c.), [Suśr.]
   amphiarthrosis, [W.]
   a bud, [W.]

कोर

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
कोरः [kōrḥ]   [कुल् संस्त्याने अच् लस्य-रः [Tv.] ]
   A movable joint (as the fingers, the knees &c.).
   A bud; cf. कोरक.

कोर

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
कोर  m.  (-रः)
   1. Union with little or no motion, as that of the fingers with another, amphiarthrosis.
   2. A bud.
   E. कुर sound, घञ् aff.
ROOTS:
कुर घञ्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP