Dictionaries | References क कंगणी Script: Devanagari Meaning Related Words कंगणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; a cordon. कंगणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A sort of bracelet. The prominent band of certain turbans. A cordon, an ornamental or projecting line along a wall, etc. कंगणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun छताखाली भिंत, खांब इत्यादी सुशोभित करण्यासाठी भिंतीवर पुढे आलेली एकेरी अगर दुहेरी विटांचा थर असलेली पट्टी Ex. भिंतीवरील कंगण्या ह्या इमारतीची शोभा वाढवतात. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कंगोरा किनार छपेली कंकणाकृति उंचवटा कोरWordnet:hinकँगनी कंगणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. तलवारीच्या मुठींची मोगर्ताखालची वाटोळी खोबण . - प्रश . ५५ . ( सं . कांकण ) पु. स्त्री . १ कंकण ; बांगडी ; कांकण . स्त्रियांच्या हातांतील एक दागिना , हा पातल्याच्या शेजारीं घालतात . विशेषत ; नूतन वधूच्या हातांत घालतात . ' चंद्रहार पुतळ्यांची माळ आली घसरून पाठविखालती । या मजला वेदना लागती कंगण्या तुमच्या पाठीप्रती ॥ ' - होला ९६ . २ पागोट्याचा कपाळावरील बिनीवरचा उंच व वळ्या असलेल्या कंगव्याच्या आकाराचा भाग , पेच ; पीळ . ' पगडीच्या कंगण्या सुटल्या .' - संग्राम ७४ . ३ कंगोरा ; किनार ; छपेली ; कंकणाकृति उंचवटा , कोर ( भिंत , खांब इ० सुशोभित करण्यासाठी केलेला ); साधारणपणें १० / १२ फुटांवर बांधकाम गेल्यावर एकेरी अगर दुहेरी विटांचा थर बांधकाम सोडून पुढें दाखवितात तीं भिंत , कंगोरा . ( इं .) स्ट्रिंग कोर्स . ' छप्पर जेथें भिंतीस मिळतें तेथें कंगणी असावी ' - मेंरट ११६ . ४ घोड्याची कलगी , कंगर ; कपाळावरची पट्टी . ' घोडिया बाणली मोहाळी । कंगण टोप रागावळी । ' - एरुस्व ८ . १५ . ५ केस विंचरण्याचा लहान कंगवा . ( सं . कंकण ; हिं . कंगन - नीं ; सिं . गु . कंगणु ; पं . कंगण ; काश्मी . कंगुन )०दार वि. १ कंगणी - पुढें पीळ असलेलें ( पागोटें , पगडी ). ' कंगणिदार भरजरी पिळाची पगडि शिरावर । ' - मृ १८ . २ नक्षीदार ; सुरेख . ' अशी फक्कड कंगणीदार लावणी काढतस कीं ज्याच नांव त्ये .' - तोबं ९८ .०बाळ्या स्त्री. अब कानांतील कंगव्याच्या आकारच्या बाळ्या ; बाळ्यांचा एक प्रकार ; एक दागिना ; ' हिरी बाळ्या कंगण बाळ्या मनोहर । ' - अफल ५५ .] Related Words कंगणी कँगनी cymatium architrave cornice string stair cornice architrave कंगणीदार string course कंकणी कंगर कंगळ cornice belt course कारनीस घुमकट cut string कंकणाकृति छपेली कंगोरा कंगुरा सैल उंचवटा stair कांकण कंगण कांकणी किनार कोर course string હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP