Dictionaries | References क कांकण Script: Devanagari See also: कांकणी Meaning Related Words कांकण कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun बायलांच्या चड करून सवायसिणींच्या हातांतलो एक वाटकुळो अळंकार Ex. कासार शीलाक कांकणां घालता HYPONYMY:बांक कांचेचीं कांकणां ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujચૂડી hinचूड़ी malവള marबांगडी oriଚୁଡ଼ି panਚੂੜੀ telగాజు urdچوڑی See : कडें, कडें कांकण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kāṅkaṇa n A bracelet of women, and the string or riband described under कंकण. 2 Also कांकणी f A bracelet of women, also called कंगणी. Pr. हातच्या कांकणास आरसा कशास? कांकणभर or दोन कांकणें Expresses a slight excess where two things are compared. Ex. त्यापेक्षां हा कां0 ज्यास्त होईल: also a small quantity gen. कांकण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A bracelet of women. कांकण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : समुद्र गरुड कांकण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री . कंकण ; १ बांगडी ; पाटली बायकांच्या हातांतील सोन्याचा एक दागिना ; कंगणी ; मनगटाचें भुषण , अलंकार . ' घोसाळा कांकणचा हातीं । नारीं सडें घालितांती । ' - शिशु ५९० . ' कां नाटितां कांकण । सोनेंचि तें । - ज्ञा १४ . ३७८ . ( सं . कंकण ) म्ह० हातच्या कांकणास आरसा कशाला ?०घालणें भरणें - हातांत बांगड्या भरणें .( ल .) बायकी , भागु बाई , भ्याड पुरुषास लावतात . ' कांकणें आम्हासम हातीं । ' भरलेली कां हो होतीं । ' संग्रामगीतें ४२ .०फोडणें ( गो .) १ वैधव्य आणणें . २ कडक शिक्षा करणें .०वाढणें वाढविणें -( बायकी ) बांगड्या पिचणें , फुटणे , ( कांकन हा सोभाग्यालंकार असल्यानें त्यास फुटणें न म्हणतां उलट वाढणें , वाढविणें असा प्रयोग करितात . उ० कुंकू वाढविणें - वाढणें इ० )०कार पु. ( गो .) बांगडी कासार ; बांगडीवाला . कांकणवाला पहा .०कोर न. ( ना .) बांगडीच तुकडा .०घोण स्त्री. ( गो .) गोम ; घोण .०भर दोन काकणें - थोडें अधिक , जास्त ; दोन वस्तुंची तुलना करतांना एकीचें दुसरीवर किंचिंत आधिक्य दाखविण्यासाठीं योजितात . ' त्यापेक्षा हा कांकणभर जास्त होईल .' ' पुरुषाइतकीच किंवा कांकणभर जास्तच बुद्धिमत्ता असुन कित्येक शतकें आम्ही विचार करावयाचे सोडुण दिलें .' - विविधवृत्त ( खास अंक १९२८ ) २ ( सामा .) अल्पप्रमाण . कांकणभरानें - र्यानें अशींहि रुपें आढळतात .०वाला पु. बांगड्या भरणारा ; कासार . ' कांकणवाले फुलारी कासार । ' - दावि ४८८ . Related Words कांकण कांकण फोडणें कांकण वाढणें कांकण वाढविणें एकच कांकण, धन्याला राखण bracelet bangle हातचे कांकण असणें (हातांत) कांकण घालणें (हातांत) कांकण भरणें doughnut anchor ring annulus anulus halo ring वतबळी कांकाण काकणी पाग काकाण्णो कांचेचीं कांकणां कडगुलां हातचे कांकणास आरसा कशास? हातचे कांकणास आरसा लागत नाहीं कडगुलें करूला बास्केट लाजवर्दी कंगण कंगणी चुडा कांकणी कंकण अवटी जवा सांबाळप शिल जव हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP