Dictionaries | References ह हातचे कांकणास आरसा कशास? Script: Devanagari See also: हातचे कांकणास आरसा लागत नाहीं Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हातचे कांकणास आरसा कशास? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | आपल्या हातातलें कांकण समोर डोळ्यानें दिसतें. आपली पाठ पहावयाची झाली तर आरसा लागेल. जी गोष्ट प्रत्यक्ष दिसत आहे तीस प्रत्यंतर पुराव्याची जरुर नाहीं.-शाब २.२२४. तु०- तुका म्हणे असें हातींचे कांकण l तयासी दर्पण विल्हाळक ll- तुगा २७८१. हातींच्या कांकणा l कायसा आरसा ll-तुकाराम. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP