Dictionaries | References घ घरचें पक्वान्न सोडले आणि भिकेच्या मागे लागलें Script: Devanagari Meaning Related Words घरचें पक्वान्न सोडले आणि भिकेच्या मागे लागलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हातचे सांडून पळत्याच्या पाठीस लागणें. घरचे गोड मिष्टान्न टाकून देऊन बाहेर भीक मागून खाणें, म्हणजे जवळचे चांगले गमावून विनाकारण विपत्ति अंगावर ओढून घेण्यासारखे आहे. ही वृत्ति हीनपणाची आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP