एखादे काम पूर्ण करण्याचा ठाम निश्चय करणे किंवा एखाद्या कार्यासाठी खूप परिश्रमपूर्वक सतत प्रयत्न करत राहणे
Ex. तू प्रत्येक कामाच्या किंवा गोष्टी मागे का लागतोस?
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
SYNONYM:
पिच्छा पुरवणे पिच्छा पुरविणे तगादा लावणे
Wordnet:
kanಹಿಂದೆ ಬೀಳು
malഅനുഗമിക്കുന