Dictionaries | References घ घरीं कामधेनु, पुढें ताक मागे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घरीं कामधेनु, पुढें ताक मागे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (रामदास-मुक्ताबाई) जवळ संपति असतां ती माहित नसल्यामुळे निकृष्ट स्थितीत राहणें स्वतःजवळ असलेला ठेवा न सापडल्यामुळे दारिद्र्यात दिवस काढणें. परमेश्र्वर आपल्या हृदयात असतां ती गोष्ट न जाणून परमेश्र्वर प्राप्तीकरिता अनेक प्रकारचे कष्ट करणें आत्मज्ञानाची प्राप्ति करून न घेतां व्यर्थ जपतपादि खटपट करणें. ‘देहीच देव असतां कारे भ्रमतोसि व्यर्थ तूं रानीं नभित सुगंधि असतां कस्तुरि मृग जेवि तो फिरे रानी।।’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP