Dictionaries | References आ आपलें घोडें पुढें ढकलणें Script: Devanagari Meaning Related Words आपलें घोडें पुढें ढकलणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपलेच काम तेवढे प्रथम घेणेंआपला स्वार्थ साधून घेणें. इतरांच्या पूर्वी आपला कार्यभाग साधून घेण्यास प्रवृत्त होणेंआपलेच म्हणणे प्रथम पुढे मांडणें. ‘जो तो आपले घोडे पुढे ढकलून दुसर्याला हाणून पाडण्याचा यत्न करूं लागला.’ -पामो.२८७.तु०-माझे घोडे जाऊं द्या पुढें! Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP