Dictionaries | References

म्हाली म्हणा, न् घोडें हाणा

   
Script: Devanagari

म्हाली म्हणा, न् घोडें हाणा

   ( व.) पूर्वी सरकारी अधिकारी, तसेच बडे लोक म्हाली म्ह ० न्हावी सेवेसाठीं कोठें गेलें तरी बरोबर वागवींत. म्हालीबोवा चाललों मी घोडयावरुन, हो सोबतीला पुढें ! असें मालक म्हणतो. यावरुन, जी आज्ञा झाली ती पाळण्याचें काम तुमचें. आज्ञेच्या योग्यायोग्यतेकडे पाहणें तुमच्या कर्तव्यक्षेत्राबाहेर आहे. तुम्ही फजूल पंचाईत करुं नका, असा भाव.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP