Dictionaries | References ए एक घोडें, सतरा लोंढे Script: Devanagari Meaning Related Words एक घोडें, सतरा लोंढे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. एक घोडे प्रवासास मिळेल तर त्यापासून जे सुख होते ते पायाने चालल्यानंतर सतरा लोढांशी टेकून बसल्याने होत नाही. २. घोडे एक झाले पण त्यासाठी अनेक गोष्टी कराव्या, जुळवाव्या लागतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP