Dictionaries | References

बिगारीचें घोडें व तरवडाच फोंक

   
Script: Devanagari

बिगारीचें घोडें व तरवडाच फोंक

   वेठीचें घोडें असलें म्हणजे त्यास मारण्यास तरवड या झुडुपाचा फोंक घेऊन मारावयाचें. असें कोणी स्वतःच्या घोड्यास करणार नाहीं. फुकटची वस्तु असली म्हणजे वाटेल तशी ताबडविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP