Dictionaries | References

पाटलाचा घोडा(पाटलाचें घोडें), महाराला भूषण

   
Script: Devanagari

पाटलाचा घोडा(पाटलाचें घोडें), महाराला भूषण

   घोडा जरी महाराचा बसला व पाटलाचा असला तरी त्याबद्दल महारानेंच बडाई मारणें किंवा त्याची बडेजावी गाणें. मालकापेक्षां नोकरांनाच आपल्या धन्याबद्दल अधिक गौरव वाटतो किंवा नोकर मालकाच्या जिवावर फुशारक्या मारतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP