Dictionaries | References उ उतरंडीला नसेना दाणा, पण दादला असावा पाटील राणा Script: Devanagari Meaning Related Words उतरंडीला नसेना दाणा, पण दादला असावा पाटील राणा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गांवगाड्यात पाटलाचा मान सर्वात मोठा. तेव्हा त्याची बायको होण्यात केवढे भूषण आहे. घरात खावयास नसले तरी हरकत नाही पण बाहेर मानमरातब मोठा असावा. याअर्थी.उतरंड पहा.गांगा ४६ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP