Dictionaries | References व विचारांचा सुकाळ पण शब्दांचा दुष्काळ Script: Devanagari Meaning Related Words विचारांचा सुकाळ पण शब्दांचा दुष्काळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 विचारांची प्रगति होत जाते पण त्या मानानें शब्द वाढत नाहींत. " १९१च्या युद्धाला आपण महायुद्ध म्हणत होतों. १९३च्या युद्धांला महा-महायुद्ध म्हणावें लागेल. अशा वेळीं विचारांचा सुकाळ पण शब्दाचा दुष्काळ ही म्हण खरी ठरते पण आणखी पंचवीस वर्षानीं युद्ध जुंपलें तर महा हें आश्र्चर्य दर्शक विशेषण दोहोंच्या ऐवजी तीन वेळां लावून महा-महा-महायुद्ध म्हणाल झालें.’ -सह्याद्रि जुलै १९४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP