Dictionaries | References श शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ Script: Devanagari Meaning Related Words शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो मनुष्य फार बडबड करतो त्याच्या बोलण्यांत तथ्य फारच थोडें असतेंचतुर मनुष्यास आपलें मनोगत थोडक्या शब्दांत व्यक्त करतां येतें. त्यास शब्दांचें भारुड लागत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP