Dictionaries | References ज जेथे जावें, तेथें नांगरास फाळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जेथे जावें, तेथें नांगरास फाळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कोठेहि गेले तरी सामान्यतः सारखीच परिस्थिति आढळून येते. कोणत्याहि देशात किंवा प्रांतात पाहिले तरी नांगराला फाळ लावावाच लागतो. फाळाशिवाय नांगरतां येईल अशी जमीन कोठेच आढळत नाही. Related Words जेथे जावें, तेथें नांगरास फाळ फाळ जेथें जावें तेथें नांगरास पाळ जेथे नांगरास जुंपलेला जेथे फिरे केरसुणी, तेथें वावरे लक्ष्मी जेथे गुण तेथें आदर जेथे दृष्टि, तेथें सृष्टि ploughshare जावें तेथें डोक्यावर दिवस जेथें जावें, तेथें डोईवर दिवस जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी जेथे अधिक ज्ञान तेथें धर्म कमी जेथे केरसुणी फिरे, तेथें लक्ष्मी ठरे जेथे फार पुंजी, तेथें फार काळजी जेथे बुद्धीचे बळ, तेथें इच्छा नमून राहे राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें काशीस जावें, नित्य वदावें जेथे मिळाल्या दोघी तिघी, तेथें निघे उगी दुगी जैसा भाव असे जेथे। तैसा देव वसे तेथें।। जेथे नगार्याची घाई, तेथे टिमकी तुझें काई जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया धान्य तेथें घुशी, निधान (घर) तेथें विवशी नांगरास जुंपणें नांगरास पाळ लवण तेथें जीवन जेथें व्याप, तेथें संताप पत्रावळ तेथें द्रोण जेथें दगड तेथें धगड तेथें विचाराची तूट, तेथें भाषणाला ऊत हरळ सुखावली, तेथें शेती भुखावली अति सौदर्य तेथें बहुधा अज्ञान वीस गांव तेथें तीस गांव जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें जेथें जमात, तेथें करामत पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥ बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी जेथें भाव, तेथें देव जेथें खीर खाल्ली, तेथें राख खावी काय? नगार्याची घाई, तेथें टिमकी तुझें काई नगार्याचे घाई, तेथें टिमकीची काय बढाई अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं पाहुणे जावें आणि दैवें खावें पाहुणे जावें आणि दैवें रहावें जहाँ हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे तेथें संताप, जे स्थळीं व्याप plowshare ییٚتٮ۪ن जेथे अजमत, तेथे करामत जेथे गाय तेथे वासरूं जेराव जंय جہاں ఎక్కడైతే যেখানে যʼত ਜਿੱਥੇ ଯେଉଁଠି જ્યાં जावें रंगीनें, कीं जावें वगीनें सोनोरी जावें कीं नानोरी जावें जेथें नाहीं दाणा, तेथें लेंकरांचा भरणा वेडियाच्या गांवा जावें वेडें होऊनिया यावें सगळा गांव भिकारी, तेथें कोण करील बरोबरी (सरोभरी)? gash slash arrowhead फाल फालः ஏரின் கொழு నాగటికర్రు ಅಲಗು লাঙলের ফলা ફાલ കലപ്പയാണി समारंभाच्या वेळीं माहेरीं जावें, सर्वदा सासुसासरे सेवावे पाहुणे जावें आणि दैवीं असेल तें खावे अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते जेथें तेथें जेथें अत्तराचे दिवे लागले, तेथें झालें वाटोळें जेथें राजाचा शिक्का, तेथें नाहीं धरमधक्का सावकाराच्या उरावरुन जावें, सरकाराच्या पाठीमागून जावें उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें चौघांत जावें, चौघासारखें व्हावें चुलीपाशीं जावें, पूर्वकर्मास रडावें बोडक्यांचे गांवांत बोडक्यानें जावें जेथें बसे जांभूळवाही, तेथें तन उठूं न पाही जेथें मनुष्य तेथें द्रव्य, द्रव्य तेथें लक्ष्मी, लक्ष्मी तेथें परमानंद जावा तेथें दावा, सवती तेथें हेवा जाईल तेथें हत्ती, नाहीं तेथें सुई अडती बुवा तेथें बाया आणि ब्रह्म तेथें माया धान्य तेथें घुशी, निधान तेथें विवशी जेथे आपलें मन रमते तेंच सुंदर जेथे पापाचा संभव, तेथे पुण्याचा अभाव भुताच्या भयानें घेतलें रान, तेथें भेटला बडा सैतान Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP