Dictionaries | References ज जेथे मिळाल्या दोघी तिघी, तेथें निघे उगी दुगी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जेथे मिळाल्या दोघी तिघी, तेथें निघे उगी दुगी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | दोन तीन स्त्रिया एका ठिकाणी भेटल्या की लागलीच त्यांचा हेवादावा रिकाम्या पंचायती सुरू झाल्याच म्हणून समजावें. स्त्रिया एकत्र आल्या की कलहास सुरवात होते. व गांवातील इतर स्त्रियांच्याहि कुचाळ्या करूं लागतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP