Dictionaries | References

सरली सुगी आणि बैस उगी

   
Script: Devanagari
See also:  सरली सुगी आणि बसली

सरली सुगी आणि बैस उगी     

कुणबी शेतकरी हंगामानंतर रिकामाच राहतो. सुगी पहा. लहान मुलें जोंपर्यंत घरांत आडखाणें असतें तोंपर्यंत तें केव्हां खाऊन टाकीन असें त्यांना होतें व तें संपल्यावर तीं स्वस्थ बसतात. पण पूरवून खा म्हटलें तर त्यांना धीर निघत नाहीं, अशावेळीं म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP