Dictionaries | References

नणंद आणि कळीचा आनंद

   
Script: Devanagari

नणंद आणि कळीचा आनंद

   नणंद ही बहुतेक घरामध्यें तंटे लावण्यास विशेषतः भावजय आणि भाऊ किंवा आई यांमध्ये कलह लावण्यास कारण होते. तिला भांडण लावण्यापासून आनंद होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP