Dictionaries | References

नणंद भावजया दोघीजणी, शिंक्यावरचें लोणी खाल्ले कोणीं

   
Script: Devanagari

नणंद भावजया दोघीजणी, शिंक्यावरचें लोणी खाल्ले कोणीं

   घरांत जर नणंद व भावजय अशा दोन स्त्रिय असतील, तर शिंक्यावरचें लोणीं कोणींहि खाल्लें तरी भावजयीवरच आळ यावयाचा नणदेवर आळ घेण्याची कोणाची प्राज्ञा नसते. ही अर्थात्‍ एकत्र कुटुंबासंबंधी म्हण आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP