Dictionaries | References

मांजराचे गळयांत घांट कोणीं बांधावी?

   
Script: Devanagari

मांजराचे गळयांत घांट कोणीं बांधावी?

   ( स्वसंरक्षणार्थ युक्ति म्हणून सर्व उंदरांनीं, मांजराच्या गळयांत घांट बांधल्यानें तिचा आवाज होऊन मांजर आलेलें कळेल, असें ठरविलें
   पण घांट बांधण्यास कोणी पुढें होईना यावरुन ) दिसण्यांत सोपी पण करण्यास अशक्य अशी गोष्ट.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP