Dictionaries | References

देउळची फुटली घांट तर गुरविणीचे गेलें झ्यांट

   
Script: Devanagari

देउळची फुटली घांट तर गुरविणीचे गेलें झ्यांट     

ज्यापासून स्वतःस कांहीं तोषीस लागत नाहीं त्याबद्दल काळजी कोण करील? अगदीम बेफिकीर वृत्ति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP