Dictionaries | References

धरलें तर चावतें नी सोडलें तर अंगावर येतें

   
Script: Devanagari

धरलें तर चावतें नी सोडलें तर अंगावर येतें

   ही म्हण दुसर्‍याहि एका स्वरुपांत आढळते ती अशी :- हाती धरता तर रोड्का, शेडी धरला तर बोडका.जो मनुष्य सहसा हातांत सांपडत नाही , सहज निसटुन जातो, पण किरकोळ त्रास देत असतो अशाबद्दल योजतात. -टि ३.२५६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP